Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

बौद्ध स्तूप व प्रार्थना स्थळावर बांधलेली हिंदूंची मंदिरे हटवावीत, अशी बौद्ध धर्मियांनी चळवळ सुरु केली तर काय होईल? प्रकाश आंबेडकर यांचा इशारा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 30, 2024
in आंदोलन, देश विदेश, धर्म, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, विदर्भ
0 0
0
बौद्ध स्तूप व प्रार्थना स्थळावर बांधलेली हिंदूंची मंदिरे हटवावीत, अशी बौद्ध धर्मियांनी चळवळ सुरु केली तर काय होईल? प्रकाश आंबेडकर यांचा इशारा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- मागील काही दिवसांपासून देशात मंदिर आणि मशीद वाद सुरू आहे. त्यामुळे राजकारणाचा पारा चढला आहे. मंदिर आणि मशीद वादात हिंदू मुस्लिम समाज एकमेका समोर उभा ठाकला असल्याचे चित्र दिसून येत आहे. मशिदीच्या खाली मंदिर असल्याचे दावे केले जात आहे यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे.

"भारताचा इतिहास हा बौद्ध आणि ब्राह्मणवाद यांच्यातील नश्वर संघर्षाचा इतिहास आहे." – डॉ. बी.आर. आंबेडकर

90 च्या दशकातील कमंडल राजकारणाची प्रतिकृती असलेल्या प्राचीन मशिदींना हिंदू ऐतिहासिकता दर्शवण्यासाठी भाजप-आरएसएस त्यांच्या नापाक इस्लामोफोबिक डिझाईन्ससह एक गोंधळ निर्माण करत आहे.… pic.twitter.com/0LFGudzcSI

— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) November 29, 2024

देशात अनेक ठिकाणी मशिदीच्या खाली मंदिर असल्याचे दावे करुन सौहार्द बिघडवण्याचे षडयंत्र सुरु आहे. परंतू, स्तूप व बौद्ध प्रार्थनास्थळावर बांधलेली हिंदूंची मंदिरे हटवावीत, अशी बौद्ध धर्मियांनी चळवळ सुरु केली तर काय होईल? असा सवाल करत प्रकाश आंबेडकरांनी इशारा दिला आहे. प्रकाश आंबेडकरांनी ट्वीटरवर एक पोस्ट करत हे वक्तव्य केलं आहे.

याबाबत प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?: 90 च्या दशकातील कमंडल राजकारणाची प्रतिकृती असलेल्या प्राचीन मशिदींना हिंदू ऐतिहासिकता दर्शवण्यासाठी भाजप-आरएसएस त्यांच्या नापाक इस्लामोफोबिक डिझाईन्ससह एक गोंधळ निर्माण करत आहे. माझा प्रश्न आहे की वैदिक हिंदू शासकांनी उद्ध्वस्त केलेल्या बौद्ध स्तूपांच्या आणि मंदिरांच्या ढिगाऱ्यावर बांधलेल्या प्राचीन मंदिरांवर बौद्ध लोक बौद्ध ऐतिहासिकतेचा दावा करू लागले तर? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. मी सुचवतो की भाजप-आरएसएसने एम सिद्दिक (डी) थ्रिल लार्स विरुद्ध महंत सुरेश दास आणि इतरांमधला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचावा, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने प्रार्थनास्थळांच्या कायद्यातील कट-ऑफ तारखेचे महत्त्व नमूद केले होते असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

भाजप-आरएसएसला देशात जातीय शांतता व सलोखा नको का?: आपल्या देशातील सांप्रदायिक शांतता आणि सौहार्द बिघडू नये म्हणून बौद्ध धर्मीयांनी प्रार्थनास्थळांच्या कायद्याची कट-ऑफ तारीख स्वीकारली आहे. भाजप-आरएसएसला आपल्या प्रिय देशात जातीय शांतता आणि सलोखा नको आहे का? असा सवाल देखील आंबेडकरांनी केला आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यानंतर हिंदू संघटना आक्रमक होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. अद्या प्रकाश आंबेडकरांच्या या वक्त्वायवर कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या मुद्यावरु राजकारण तापण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे.

Tags: अशी बौद्ध धर्मियांनी चळवळ सुरु केली तर काय होईल? प्रकाश आंबेडकर यांचा इशारा.बौद्ध स्तूप व प्रार्थना स्थळावर बांधलेली हिंदूंची मंदिरे हटवावीतॲड. प्रकाश आंबेडकर
Previous Post

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या महानिदेशकपदी निवड झाल्याबद्दल के. नंदिनी सिंगला यांचा आंतरराष्ट्रीय लोक महोत्सवात सत्कार.

Next Post

ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये बाजार उपक्रम साजरा, चिमुकल्यांनी जाणून घेतली बाजारसह व्यावहारिक माहिती.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये बाजार उपक्रम साजरा, चिमुकल्यांनी जाणून घेतली बाजारसह व्यावहारिक माहिती.

ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये बाजार उपक्रम साजरा, चिमुकल्यांनी जाणून घेतली बाजारसह व्यावहारिक माहिती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In