Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नवी मुंबईत भयंकर घटना, 9 महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 30, 2024
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
नवी मुंबईत भयंकर घटना, 9 महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नासिर सुलेमान खान, नवी मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नवी मुंबई:- येथील बेलापूर3 येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येते एका लहान बालकाने रस्त्यावर शौच केल्याच्या शुल्लक कारणावरून एका व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या दाम्पत्यासह त्यांच्या 9 महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. ही घटना बेलापूर गावातील स्मशानभूमीलगतच्या पंचशील नगर झोपडपट्टीत घडली आहे. या हल्ल्यात 9 महिन्यांच्या बाळासह त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नेरूळमधील डी. वाय. पाटील रुग्णालय उपचार सुरू आहेत.

बाळासह त्याचे आई-वडीलावर हल्ला करण्यात आलेल्या घटनेनंतर एनआरआय पोलिसांनी हल्लेखोर राजू सट्टा विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. या घटनेत जखमी अंजली खंदारे ऊर्फ अंजली उस्मान मोह शेख वय 36 वर्ष, तिचा पती उस्मान शेख वय 40 वर्ष आणि 9 महिन्यांचा मुलगा अफान या तिघांचा समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार, शेख दाम्पत्य आपल्या दोन मुलांसह बेलापूर गावातील स्मशानभूमीलगतच्या पंचशील नगर झोपडपट्टीत राहतात. शेख दाम्पत्याचा 2 वर्षीय मुलगा अयान याने गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर शौच केले होते. यामुळे त्यांच्या शेजारी राहणारा राजू सट्टा याला राग आल्याने त्याने शेख दाम्पत्याला शिवीगाळ करून वाद घालायला सुरुवात केली.

त्यानंतर त्याने सळई व कुऱ्हाड घेऊन शेख दाम्पत्याच्या घरात घुसून दोघांवर हल्ला केला. त्यानंतर त्याने अंजलीच्या हातातील 9 महिन्यांचा मुलगा अफान याच्या डोक्यातही कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात तिघेही जखमी झाल्यानंतर राजूने पलायन केले. तिघा जखमींना नेरूळमधील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर एनआरआय पोलिसांनी राजूविरोधात जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले.

Tags: 9 महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला.नवी मुंबई क्राईमनवी मुंबईत भयंकर घटनाहत्या
Previous Post

BEDSTE Tilslutte CASINOER Inden for Dannevan 2022

Next Post

काटोल: वहिणीच्या प्रेमात अक्षरश: बुडाला होता, त्यामुळे त्याने आपल्याच भावाची कुऱ्हाडीने वार करून केली हत्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
काटोल: वहिणीच्या प्रेमात अक्षरश: बुडाला होता, त्यामुळे त्याने आपल्याच भावाची कुऱ्हाडीने वार करून केली हत्या.

काटोल: वहिणीच्या प्रेमात अक्षरश: बुडाला होता, त्यामुळे त्याने आपल्याच भावाची कुऱ्हाडीने वार करून केली हत्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In