Wednesday, April 15, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

आलापल्ली अंचलस्तरीय सुंदरनगर येथे खेलकूद समारोह संपन्न

मधू गोंगाले by मधू गोंगाले
December 4, 2024
in गडचिरोली
0 0
0
आलापल्ली अंचलस्तरीय सुंदरनगर येथे खेलकूद समारोह संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

*एकल अभियानचे अंचल संघटनेचे प्रभारी प्रशांतभाऊ नामनवार यांची प्रमुख उपस्थिती*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

एकल अभियान अंचल आलापल्ली येतील दिनांक 01/12/2024 ला अंचल स्तरीय खेलकूद समारोह सत्संग मंदीर सुंदरनगर येथे आयोजित करण्यात आला.
अंचल स्तरीय खेलकूद समारोहात 16 वर्षांखालील आलापल्ली अंचल मधील 10 संचाचे खेडाळू सहभागी झाले.या स्पर्धेत मुले, मुली यांची कबड्डी, 100 मी.200 मी.400 मी.रनींग, लांब उडी,उंच उंडी खेळ घेण्यात आले.
खेलकूद समारोह कार्यक्रमात श्री.प्रशांत जी नामनवार (अंचल संघटन प्रभारी) मारोती जी कोल्हावार (सुदरनगर संच समिती अध्यक्ष) संजु सरकार (प्रतिष्ठित नागरिक) सौ.ज्योतिताई चौधरी ( महाराष्ट्र संभाग अभियान प्रमुख) गजानन जी मेश्राम ( P-8 प्रभाग अर्थ विभाग प्रमुख) श्री.ईश्वरजी मच्छीरके ( P-8 प्रभाग आरोग्य योजना प्रमुख) रेणुकाताई कंचकटले ( महाराष्ट्र संभाग आरोग्य योजना प्रमुख) अनिकेत जी तोडासे ( महाराष्ट्र संभाग हरिकथा योजना कार्यालय प्रमुख ) श्री महेश बुरमवार ( आलापल्ली अंचल अभियान प्रमुख ) व सर्व अंचल टोळी, संच टोळी, आचार्य, खेडाळू उपस्थित होते.
विद्यालय सुरूवात व सरस्वती प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रम सुरूवात करण्यात आली, सौ.ज्योतिताई चौधरी महाराष्ट्र संभाग प्रमुख यांनी खेलकूद समारोह बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.मुलांच्या जिवनात खेळाचे महत्त्व व एकल अभियानाचे योगदान यांचे महत्त्व सांगितले,प्रत्यक्षात मैदानावर विधिवत पूजा करून खेळाचे उद्घाटन करण्यात आले.या वेळी अंचल प्राथमिक शिक्षा प्रमुख संजू चौधरी संचलन करण्यात आले आहे.
मुले कबड्डी तोडसा संच प्रथम क्रमांक पटकावला. व मुली कबड्डी एटापल्ली संच प्रथम क्रमांक पटकावला.
अंचल समिती च्या सहकार्य व मार्गदर्शनाने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले. या वेळी आलापल्ली, इंदाराम, कमलापूर, सुंदरनगर,जिमलगट्टा, सिरोंचा, एटापल्ली, तोडसा, गीताली, लगाम.तालुक्यातील आणि गावातील
इत्यादी संचातील कार्यकर्ते व आचार्य वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous Post

Being competitive is rarely being portrayed as a personality attribute that is negatively impacting our mind and body Being competitive helps us in

Next Post

तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू* *रिष्टर स्केलवर ५.३ तिव्रतेची नोंद

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू* *रिष्टर स्केलवर ५.३ तिव्रतेची नोंद

तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू* *रिष्टर स्केलवर ५.३ तिव्रतेची नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In