Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

गुजराती भाजपा कार्यकर्ताने महाराष्ट्र मराठी मुली व नागरिकांचा बाबत सोशल मीडियावर अश्लील भाषेत केला घोर अपमान.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 5, 2024
in आंदोलन, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
गुजराती भाजपा कार्यकर्ताने महाराष्ट्र मराठी मुली व नागरिकांचा बाबत सोशल मीडियावर  अश्लील भाषेत केला घोर अपमान.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- एका गुजराती भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ताने महाराष्ट्र राज्याचा मराठी मुली आणि नागरिकांचा अपमान केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका भाजपच्या गुजरातमधील कार्यकर्त्याने मराठी आणि महाराष्ट्र आणि मराठी मुली, महिलाबदल सोशल मीडियावर गरळ ओकली आहे. त्यात मराठी लोकाबाबत अश्लील भाषा वापरण्यात आली आहे. सोहिल अश्विन शाह असे या व्यक्तीचे नाव आहे.

काय म्हणाला गुजराती सोहिल अश्विन शाह : मराठी लोक हरामी आहेत. महाराष्ट्राला गुजरात्यांनी घडवलेय, मराठी लोक तर मजूर आहेत. हा महाराष्ट्र तुम्हाला गुजराती लोकांनी भिकेत दिलाय, अशी गरळ गुजरातमधल्या सोहिल अश्विन शाह याने समाज माध्यमांवर ओकली. त्यानंतर शाहविरोधात वागळे इस्टेट पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई में बीजेपी का राज आया है.. अब मराठी नहीं मारवाडी में बोलने का.. अशी मुजोरी मुंबईच्या गिरगावातील एका व्यापाऱ्याने विमल म्हसकर यांच्याकडे केल्याची घटना ताजी असतानाच समाजमाध्यमावरून गुजरातमधील सोहिल अश्विन शाह याने मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसांचा घोर अवमान केला आहे. याविरोधात वागळे इस्टेटच्या ज्ञानेश्वरनगरातील रहिवासी अशोक जाधव यांनी थेट वागळे इस्टेट पोलीस ठाणे गाठून सोहिल अश्विन शाह याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शहाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शाहची गरळ: महाराष्ट्र बनाया है गुजरातीयोने, मराठी लोग तो लेबर है. तुम्हारे महाराष्ट्र में एक बस मुंबई ही है जिस के दम पे तुम उड रहे हो. वोह भी हम गुज्जू ने तुम्हे भीक में दी थी… हरामी साले.

Tags: BJPGujratMaharashtraMumbaiगुजराती भाजपा कार्यकर्ताने महाराष्ट्र मराठी मुली व नागरिकांचा बाबत सोशल मीडियावर अश्लील भाषेत केला घोर अपमान.
Previous Post

Wheel from Fortune Slot Opinion nostradamus slot big win 2024 96% RTP Play for Totally free

Next Post

नागपुरात जिवानिशी ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीवर स्कूलव्हॅन चालकाचा बलात्कार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपुरात जिवानिशी ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीवर स्कूलव्हॅन चालकाचा बलात्कार.

नागपुरात जिवानिशी ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीवर स्कूलव्हॅन चालकाचा बलात्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In