Thursday, June 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपूरातील श्रीमंत व्यापाराच्या घरावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्य टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 12, 2024
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपूरातील श्रीमंत व्यापाराच्या घरावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या  आंतरराज्य टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. नागपूर शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका आंतरराज्य टोळीला नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

नागपूर शहरात आज मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. त्यात हत्या, लुटपाट, चोरी, दरोडा अशा घटना घडल्या असून आता मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील दरोडेखोर असलेल्या टोळीच्या रडारवर नागपूर शहरातील काही श्रीमंत व्यापारी लोक होते. यात या दरोडेखोरांनी शहरातील काही श्रीमंत व्यक्तींच्या घराची रेकी देखील केली होती अशी माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही दरोडेखोराची टोळी श्रीमंत लोकांच्या घरी दरोडा टाकायचा आणि संधी मिळतात त्यांचे अपहरण करण्याच्या तयारीत होती. त्यात या टोळीकडून एक पिस्तूल, चार जिवंत काडतूस, काही धारदार शस्त्रं, वॉकी टॉकी, मोबाईल फोन आणि दरोड्यासाठी लागणारे इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, हुडकेश्वर पोलीस स्टेशनचे पथक 6 डिसेंबरच्या पहाटे गस्तीवर असताना नवीन सुभेदार लेआउट परिसरात काही तरुण संशयास्पद स्थितीत उभे दिसले. त्यांची चौकशी करण्यासाठी पोलीस त्यांच्या जवळ गेले असता त्यांनी तिथून दुचाकीवर बसून पळ काढला. पोलिसांनी अनेक किलोमीटर पर्यंत त्यांचा पाठलाग केला.

पळताना झाला अपघात: वाठोडा रिंग रोड परिसरात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या दरोडेखोरांच्या वाहनाचा अपघात झाल्याने काही दरोडेखोर गंभीर जखमी झाले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन आधी त्यांच्यावर उपचार करून घेतले. जेव्हा या संशयितांची चौकशी करण्यात आली, तेव्हा त्यापैकी दोघे मध्यप्रदेश मधील सराईत दरोडेखोर असल्याचे समोर आले.

नागपुरतील टोळीने मध्यप्रदेशातून दरोडेखोरांना आमंत्रण: नागपूरमधील काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सहकाऱ्यांनी मध्यप्रदेशातून या दरोड्याच्या कामासाठी बोलावले होते. त्यामुळे मध्य प्रदेशातील ते दरोडेखोर नागपुरात आले होते. स्थानिक दरोडेखोरांच्या मदतीने ते नागपुरात दरोडा टाकण्याच्या किंवा संधी मिळताच श्रीमंत व्यक्तीचे अपहरण करण्याच्या तयारीत होते. या अपहरणातून खंडणी वसूल करण्याचा त्यांचा डाव असल्याचं पोलिस तपासातून समोर आलं आहे. पुढील तपास नागपूर पोलिस करत आहेत.

Tags: Nagpur crimeNagpur policeदरोडेखोर
Previous Post

बीड जिल्ह्यात आज रात्री पासून जमावबंदी आदेशा लागू! यावर असणार पाबंधी, जाणून घ्या.

Next Post

Chương trình sòng bạc tiền thật tốt hơn 2024: Sòng bạc di động tốt hơn trực tuyến

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post

Chương trình sòng bạc tiền thật tốt hơn 2024: Sòng bạc di động tốt hơn trực tuyến

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In