Monday, May 25, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

महिन्याभरापूर्वी झालं लग्न, हनिमूनवरून जावई सासऱ्यात वाद, सासऱ्याने जावयाच्या अंगावर फेकले ॲसिड.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 19, 2024
in क्राईम, ठाणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
महिन्याभरापूर्वी झालं लग्न, हनिमूनवरून जावई सासऱ्यात वाद, सासऱ्याने जावयाच्या अंगावर फेकले ॲसिड.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के, मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कल्याण:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे महिन्याभऱ्यापूर्वी लग्न झालेल्या हनिमूनला जाण्याच्या वादातून सासऱ्याने जावयावर ॲसिड हल्ला केला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

महिन्याभऱ्यापूर्वी लग्न झालेल्या जावयाला काश्मिरला जायचे होते.. तर सासरा यांचे म्हणणे होते की, मक्का मदीना येथे जा, त्यावरून सासरे आणि जावई या दोघांमध्ये जोरदार वाद झाला. संतापलेल्या सासऱ्याने जावयावर असिडने हल्ला केला.

हनिमूनला जाण्यावरून जावई आणि सासऱ्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. जावयाला हनिमूनसाठी काश्मीरला जायचं होतं तर सासर्‍याने काश्मीरला जाण्यास विरोध करत तू मक्का मदीनाला जा असे जावयाला सांगितलं होतं. याच कारणावरून दोघांमध्ये गेल्या अनेक दिवस वाद सुरू होता. काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कल्याण लालचौकीजवळ सासऱ्याने जावयाला गाठले त्याने जावयावर अॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात जावई ईबाद फालके गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर घटनेनंतर आरोपी सासरा जकी खोटाल पसार झालाय . याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करत सासऱ्याचा शोध सुरू केला .

कल्याण पश्चिम परिसरात ईबाद फालके आपल्या कुटुंबासोबत राहतो. महिनाभरापूर्वी याच परिसरात राहणाऱ्या जकी खोटाल याच्या मुलीशी इबादचे लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर इबादला हनिमूनसाठी काश्मीरला जायचं होतं. त्यासाठी त्यांनी तयारी देखील केली. मात्र सासरा जकी खोटाल याने तुम्ही काश्मीरला जाऊ नका, प्रार्थनेसाठी मक्का मदीनाला जा असे जावयाला सांगितले. यावरून जावयी ईबाद व सासरा जकी या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद देखील सुरू होते.

जावई ऐकत नसल्याने जकी संतापला होता. काल सायंकाळी ईबाद लालचौकी परिसरातून घराच्या दिशेने पायी जात असताना जकी रिक्षाने आला त्याने ईबादला गाठले आणि ईबादवर अॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात ईबाद गंभीर जखमी झाला. असून त्याच्यावर कल्याण मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. फरार असलेला जकी खोटाल याचा शोध बाजारपेठ पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे कल्याण शहरात एकच खळबळ उडाली.

Tags: महिन्याभरापूर्वी झालं लग्नसासऱ्याने जावयाच्या अंगावर फेकले ॲसिड.हनिमूनवरून जावई सासऱ्यात वाद
Previous Post

हिंगणघाट येथील सम्यक बुद्ध विहारात धम्मपद ग्रंथ वितरण सोहळा संपन्न.

Next Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाकडून नोटीस, गडकरी यांची खासदारकी होणार रद्द?

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाकडून नोटीस, गडकरी यांची खासदारकी होणार रद्द?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाकडून नोटीस, गडकरी यांची खासदारकी होणार रद्द?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In