Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुण्यात व्यावसायिकला 4 कोटी रुपयांचा गंडा घालणारी रिलस्टार गुढीया ला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 19, 2024
in क्राईम, तंत्रज्ञान, देश विदेश, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात व्यावसायिकला 4 कोटी रुपयांचा गंडा घालणारी रिलस्टार गुढीया ला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- देशात आणि राज्यात ऑनलाईन सायबर चोरांनी वेगवेगळ्या युक्त्या लढवून थैमान घातले आहे. त्यात पुण्यात नामांकित व्यावसायिकला 4 कोटी 6 लाख रुपयांचा गंडा घालणारी रिलस्टार गुढीया उर्फ सानिया सिद्धकीला पुणे पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन गोपालगंज जिल्हातील लोहरपट्टी गांव येथून बेड्या ठोकल्या आहे. एका फसवणुकीच्या गुन्ह्यात फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आलेली सानिया पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून गेली होती.

सोशल मीडियावर रिल बनवून लोकांना लटके झटके दाखवणारी सानिया उर्फ गुड़िया उर्फ सोफिया सिद्दीकी ही एक नंबरची सायबर चोर आहे. ती बिहार येथे राहणारी असून तीने अनेक लोकांना सायबर चोरीचा सापळा रचून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. फेब्रुवारी महिन्यात पुणे येथील नामांकित न्याति इंजीनियर्स एंड कंसल्टेंट्स कंपनीला 4 कोटी 6 लाख रुपयांचा गंडा घातला होता, त्यामुळे कंपनीच्या जीएम सागर जयंतीलाल बोरा ने पुणे साइबर पोलिस मध्ये में तक्रार दाखल केली होती. त्यावेळी पुणे पोलिसांनी तिला परराज्यातून पकडले होते. मात्र, रेल्वेच्या प्रवासादरम्यान ती पोलिसांच्या तावडीतून पळून गेली. या घटनेनंतर पुणे पोलिसांच्या 6 जणांना निलंबित करण्यात आलं होतं. 10 महिन्यांपासून पुणे पोलिसांच्या सायबर विभागाच्या रडारवर असलेली गुढीया अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पुणे शहरातील एका मोठ्या नामवंत बांधकाम कंपनीचा व्यवसायिकाला आरोपी सानिया होणे तब्बल 4 कोटींचा रुपयाने गंडा घातला आहे. हा सर्व प्रकार 25 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2024 सुमारास घडला होता. पुणे पोलीस या महिलेला तेव्हापासून वर्षभर शोधत होते. तिला अखेर पकडण्यात यश आलं आहे.

फसवणुकीच्या गुन्ह्यात फेब्रुवारी महिन्यातच रिलस्टार सानिया उर्फ गुड़िया उर्फ सोफिया सिद्दीकीला फरीदाबाद येथून ताब्यात घेतले, मात्र पुण्याला तिला आणत असताना कोटा रेल्वे स्टेशनवर ती पळून गेली. पुणे पोलीस पुन्हा तिच्या मागावर होते. सायबर पोलिसांनी केलेल्या तपासानंतर एक पोलीस पथक दिल्ली पोलिसांच्या मदतीने दिल्लीच्या जामिया नगर भागात माहिती काढून बिहारमधील सिवान येथे जाऊन सानिया ही गोपालगंज भागात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पुण्यातील हे पथक गोपालगंज येथे पोहोचले.

सानिया उर्फ गुड़िया उर्फ सोफिया सिद्दीकी राहत असलेले ठिकाण पोलिसांनी शोधून काढले. ज्यावेळी पोलीस तिथे पोहोचले. त्यावेळी ती घरात नव्हती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने वेशांतर करून एका शेतात मुक्काम केला. ती घरी आली तेव्हा पोलिसांनी तिच्यावर छापा टाकला. तेव्हा देखील ती पळून जाण्याची तयारीत होती. मात्र अखेर पुणे पोलिसांनी तिला पकडले. सोशल मीडियावर रिल बनवणारी ही सानिया सायबर चोर आहे. बिहारच्या राहणारी सानियाने अनेक लोकांना सायबर चोरीचा सापळा रचून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.

Tags: Pune policeपुण्यात व्यावसायिकला 4 कोटी रुपयांचा गंडा घालणारी रिलस्टार गुढीया ला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
Previous Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाकडून नोटीस, गडकरी यांची खासदारकी होणार रद्द?

Next Post

सावनेर शहरात स्विमिंगपूल, उद्यान व स्टेडियम बनवावे शिवसेना (उबाठा) तर्फे आमदार डॉ.आशिष देशमुख यांना निवेदन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सावनेर शहरात स्विमिंगपूल, उद्यान व स्टेडियम बनवावे शिवसेना (उबाठा) तर्फे आमदार डॉ.आशिष देशमुख यांना निवेदन.

सावनेर शहरात स्विमिंगपूल, उद्यान व स्टेडियम बनवावे शिवसेना (उबाठा) तर्फे आमदार डॉ.आशिष देशमुख यांना निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In