Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

जालना जिल्हा हादरला, होणाऱ्या नवऱ्याला धमकी देत जालना रेल्वे स्टेशन परिसरातील अंधारात भावी पत्नीवर अत्याचार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 27, 2024
in क्राईम, जालना, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
जालना जिल्हा हादरला, होणाऱ्या नवऱ्याला धमकी देत जालना रेल्वे स्टेशन परिसरातील अंधारात भावी पत्नीवर अत्याचार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रवींद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जालना येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील रेल्वे स्टेशन परिसरात एका नराधमाने धमकी देत होणाऱ्या नवऱ्या समोर त्याच्याच पत्नीवर अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण गावात खळबळ माजली आहे. त्यामुळे राज्यात आणि जिल्हात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दिनांक 25 डिसेंबर बुधवारी रात्री 9.00 वाजताच्या सुमारास दोघे होणारे भावी पती – पत्नी चालत जात होते. या सुमारास अंधारातून आलेल्या नराधम आरोपीने या दोघांना थांबवलं आणि दोघांना दमदाटी करत धमकी दिली यानंतर आरोपीने पीडित तरुणीला भुयारी पुलाजवळ असलेल्या काळोख अंधारात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

नेमकं काय हे प्रकरण?: 25 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास होणारा भावी पती जालना रेल्वे स्थानक परिसरात थांबला होता. यावेळी त्याची होणारी पत्नी टिफीन देण्यासाठी तिथे आली होती. रात्री 9.00 वाजताच्या सुमारास दोघंही पायी चालत घरी परत जात होते. यावेळी तरुणीच्या ओळखीचा प्रेम रवी पाचगे त्याठिकाणी आला. त्याने जोडप्याला अडवलं. मला तुझ्याशी बोलायचं आहे, असं म्हणत तरुणीचा हात धरून तिला अंधारात घेऊन गेला. तसेच जागेवरून हलला तर जीवे मारेन, अशी धमकी आरोपीनं होणाऱ्या भावी पतीला दिली.

यानंतर आरोपीनं पीडित तरुणीला भुयारी पुलाजवळ असलेल्या नाल्यात घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अत्याचारानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. आरोपीच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर या दोघां पती पत्नी यांनी जालना पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाची चक्र फिरवली.

बुधवारी रात्री 9.00 वाजता ही घटना घडल्यानंतर कदीम जालना पोलिसांनी अवघ्या चार तासांत नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने आरोपीला 29 डिसेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Tags: Jalna crime'Jalna policeजालना जिल्हा हादरलाहोणाऱ्या नवऱ्याला धमकी देत जालना रेल्वे स्टेशन परिसरातील अंधारात भावी पत्नीवर अत्याचार.
Previous Post

अपार नोंदणीविरोधात भ्रम पसरविण्यामागे मिशनरींचा हात.* *भाजप तालुकाध्यक्ष संतोष मद्दीवार यांचा आरोप.

Next Post

नागपूरात ऑटो रिक्षाचा भीषण अपघात, माय लेकाचा दुर्दैवी मृत्यू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूरात ऑटो रिक्षाचा भीषण अपघात, माय लेकाचा दुर्दैवी मृत्यू.

नागपूरात ऑटो रिक्षाचा भीषण अपघात, माय लेकाचा दुर्दैवी मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In