Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

फलंदाज मैदानातच कोसळला, जालन्यात क्रिकेट खेळताना हार्ट अटॅकने 32 वर्षीय तरुण क्रिकेटरचा दुर्दैवी मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 30, 2024
in क्राईम, क्रीडा, जालना, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
फलंदाज मैदानातच कोसळला, जालन्यात क्रिकेट खेळताना हार्ट अटॅकने 32 वर्षीय तरुण क्रिकेटरचा दुर्दैवी मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रवींद्र भदर्गे जालना जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- येथून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान 32 वर्षीय क्रिकेट खेळाडूचा ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. विजय पटेल असे या खेळाडूचे नाव आहे. तो मुंबई येथील नालासोपारा येथील रहवासी होता.

32 वर्षीय तरुण विजय पटेल हा खेळपट्टीवर फलंदाजी करत होता. फलंदाजीसाठी ट्रान्स घ्यायला निघाला तेव्हा तो खेळपट्टीवर स्टम्पच्या जवळच अचानक कोसळला. बघताक्षणी मैदानावरील इतर खेळाडू त्याच्याकडे धावले, मात्र तोपर्यंत विलंब झाला होता व या खेळाडूचा दुर्दैवी अंत झाला होता.

मृतक विजय पटेल हा मुंबईजवळच्या नालासोपारा येथील आहे. जालना शहरातील फ्रेझर बॉईज मैदानावर नाताळ निमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या सामन्यांमध्ये खेळत असताना विजयचा हार्ट अटॅकने जागीच मृत्यू झाला.

विजय मैदानावर कोसळल्या नंतर आयोजकांनी त्याला जवळच्या दवाखान्यात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. विशेष म्हणजे मैदानावर सिक्सर मारल्यानंतर सहकारी मित्रासोबत तो चर्चा करत होता. मात्र, त्यानंतर स्ट्राईक घेण्यासाठी जात असतानाच तो मध्येच कोसळला व त्यातच त्याचा मृत्यू झाला.

Tags: Jalnaखेळाडूचा मृत्यूजालन्यात क्रिकेट खेळताना हार्ट अटॅकने 32 वर्षीय तरुण क्रिकेटरचा दुर्दैवी मृत्यू.फलंदाज मैदानातच कोसळलाहार्ट अटॅक
Previous Post

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपुरात ख्रिचन कब्रस्थानात चौकीदाराची हत्या, आठवड्यातील पाचवे हत्याकांड.

Next Post

Structure and how Shakespeare renders Romeo and Juliets

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post

Structure and how Shakespeare renders Romeo and Juliets

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In