Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अकोला शहरातील हमजा प्लॉट येथील नाल्यावरील पुलाचे काम त्वरित करा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 6, 2025
in अकोला
0 0
0
अकोला शहरातील हमजा प्लॉट येथील नाल्यावरील पुलाचे काम त्वरित करा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- शहरातील वाशिम बायपास रोड ते किल्ला चौक पर्यंत सिमेंट काँक्रिटीकरणच्या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू असून या रस्त्याच्या मधोमध काही ठिकाणी जसे की भागीरथ वाढी हमजा प्लॉट येथे नाल्यावरील पुलाचे काम अद्याप पर्यंत झाले नाही व त्यामध्ये आता हमजा प्लॉट इथे रस्त्याच्या मधोमध मोठ्या प्रमाणात नाला महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी खोदून ठेवलेला आहे हा नाला त्वरित बुजून नालावरील पुलाचे काम त्वरित करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी महानगरपालिका उपायुक्त गिता ठाकरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी महानगरपालिका उपायुक्त गिता ठाकरे यांना सांगितले की, या खोदून ठेवलेल्या नाल्यामुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी खूप मोठी अडचण निर्माण होत असून अपघात होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे हा नाला ताबडतोब बुजून यावरील पुलाचे काम लवकरात लवकर करून नागरिकांसाठी ये जा करण्यासाठी रस्ता खुला करून देण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेढण्यात येईल याची नोंद घ्यावी. अशा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सतिश तेलगोटे प्रामुख्याने उपस्थित होते.

Tags: Alokaअकोला महानगर पालिकासामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी महानगरपालिका उपायुक्त गिता ठाकरे यांना
Previous Post

एटापली तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा.

Next Post

शरीर सौष्ठव स्पर्धेच्या पुरस्काराचे वितरण, राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियान राज्यभर राबविणार नामदार चंद्रशेखर बावनकुळे

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शरीर सौष्ठव स्पर्धेच्या पुरस्काराचे वितरण, राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियान राज्यभर राबविणार नामदार चंद्रशेखर बावनकुळे

शरीर सौष्ठव स्पर्धेच्या पुरस्काराचे वितरण, राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियान राज्यभर राबविणार नामदार चंद्रशेखर बावनकुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In