*जखमींना मूलकला फाऊंडेशनचे प्रमुख सागर मूलकला यांचेकडून मदतीचा हात…!*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809
सिरोंचा –
सिरोंचा – आसरअल्ली गावाकडे जाणारी महामार्गावर आईपेठा गावाजवळ वाढणंवर कोत्तापल्ली गावाचे दोन व्यक्तीनी नाव गणेश सोन्नरी, महांकली गोरा यांनी दुचाकीने सिरोंचा येथून स्वागवी कोत्तापल्ली गावाकडे जात असताना नियंत्रण सुटून अपघात देखील झाली आहे,
अपघातात जखमी झाल्याची येथील प्रवासांनी भ्रमणध्वनीद्वारे सामजिक कार्यात नेहमी सहभागी असणाऱ्या मूलकला फाऊंडेशनला माहिती दिल्याने फाऊंडेशनचे प्रमुख सागर भाऊ मूलकला यानी त्यांचे टीमला घेऊन घटनास्थळी धाव घेत तत्काळ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे, जखमींच्या उपचार सुरू असून ही घटनेची कुटुंबीयांना माहिती देखील देण्यात आली आहे,

