मुंबई येथे सुरुची शासकीय निवासस्थानी भेट घेऊन सामाजिक अंकेक्षण बद्दल आश्वासन
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
मुंबई येथे सुरुची शासकीय निवासस्थानी भेट घेऊन *सामाजिक अंकेक्षण* विषयावर चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. व त्यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे.सामाजिक अंकेक्षण प्रकियेत साधन व्यक्तींना नियमित कामात समाविष्ट करण्यात यावे.व खालील मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.
1 ) गडचिरोली जिल्यात नियमितपणे काम उपलब्ध करून देण्यात यावे.
2 ) महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना व इतर योजनेचे काम उपलब्ध करण्यावर.तसेच महात्मा गांधी राष्टीय रोजगार हमी योजने अंतर्गत विविध विषयावर चर्चा करण्यात आले आहे. निवेदन देताना महादेव बोन्दनकर, प्रवीण बोन्दनकर, रामाधन मुंढे, सागर जाधव, अरुण नागटीळक, नागेश काळे, नेताजी घायाळ आदी निवेदन कर्ता
उपस्थित होते.

