Wednesday, April 29, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

वनप्राण्याच्या हल्यात शेतकरी गंभीर जखमी : अजय कंकडालवारांनी केली औषध उपचाराकरिता आर्थिक मदत.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
March 11, 2025
in गडचिरोली
0 0
0
वनप्राण्याच्या हल्यात शेतकरी गंभीर जखमी : अजय कंकडालवारांनी केली औषध उपचाराकरिता आर्थिक मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

अहेरी : तालुक्यातील वेलगूर येथील शेतकरी रवींद्र कावडे यांनी मक्कईचा शेतातील काम करताना रानडुक्कर त्यांच्यावार हल्ला करून गंभीर जखमी केले आहे.त्यांना तात्काळ उपचारासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे भर्ती करण्यात आली.

रानडुक्करने वेलगूर येथे रहिवाशी गंभीर जखमी केल्याची माहिती वेलगूर येथील आविसं,काँग्रेसचे कार्यकर्त्यांकडून माहिती मिळताच क्षणाचा विलंब न करता आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन डॉक्टरांची भेट घेऊन त्यांच्या त्याबेत बाबतीत विचार पूस केले.तसेच रानडुक्करने जखमी झालेल्या रवींद्र कावडे यांच्याही भेट घेऊन घटनेची माहिती घेऊन आस्तेने विचारपूस करत, कावडे परिवाराला होणाऱ्या औषध उपचारासाठी आर्थिक मदत केली आहे.

रुग्णालयात आपल्याला काही अडचण भासल्यास मला भ्रमणद्वनी द्वारे संपर्क साधावा असे अजय कंकडालवार व हणमंतु मडावी यांनी रुग्णांशी भेट देऊन सांगितले.यावेळी कवडूजी चलावार,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रमोद गोडसेलवारसह आदी उपस्थित होते.

Previous Post

राजाराम (खां)येथे भव्य जागतिक महिला दिन मेळावा.

Next Post

दामरंचा पोलीस स्टेशन हद्दीत दादालोरा खिडकीच्या माध्यमातून महिलादिन साजरा.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
दामरंचा पोलीस स्टेशन हद्दीत दादालोरा खिडकीच्या माध्यमातून महिलादिन साजरा.

दामरंचा पोलीस स्टेशन हद्दीत दादालोरा खिडकीच्या माध्यमातून महिलादिन साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In