*गडचिरोली संघटनेचे अध्यक्ष महेश मेश्राम तर सचिव पदी प्रमोद चिंतलवार यांची सर्वानुमते निवड.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो 9420751809.
दिनांक 18 मार्च 2025 रोजी ग्रामसेवक भवन गडचिरोली येथे दुपारी 12.00 वाजता ग्राम साधन व्यक्तींची बैठक घेण्यात आले आहे. या बैठकी मध्ये गडचिरोली जिल्यातील प्रत्येक तालुक्यामधील ग्राम साधन व्यक्ती मोठया प्रमाणात उपस्थित होते. बैठकी मध्ये विविध कामाविषयी व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली आहे, व सर्वानुमते कार्यकारणी गठीत करण्यात आले.त्यात गडचिरोली संघटनेचे अध्यक्ष महेश मेश्राम तर सचिव पदी प्रमोद चिंतलवार उपाध्यक्ष दिलखुश बोदलकर, कोषाध्यक्ष चंद्रशेखर गाईनवार, सहसचिव विनायक कुनघाडकर, योगेश्वरी राजूरकर, प्रकाश चिंचघरे, रवि झाडे, मोनिका आत्राम, रुपेश बारापात्रे, प्रफुल कुडमेथे इत्यादी सदस्यगण उपस्थित राहून सर्वानुमते निवड करण्यात आले आहे. व बाराही तालुक्यातील ग्राम साधन व्यक्ती म्हणून उपस्थित मधुकर गोंगले,संजीव दुर्गम तुळशीराम गावडे, बापू झोडे, प्रेमलता पागे, सुलोचना मडावी, सरस्पती कावेरी, रंजना ताल्लेवार, चेतना धुरके,ज्योती भसारकर, सुमित्रा झोडे, माधुरी सडमाके, मोनिका आत्राम, सुलोचना दुर्गम,हिवेस नांदगावे, रवि झाडे, आदित्यनाथ कुनघाडकर स्नेहदीप खेवले, इत्यादी ग्राम साधन व्यक्ती उपस्थित होते.

