Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

राजाराम येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत प्रथमच पालक सभा संपन्न.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
March 24, 2025
in गडचिरोली
0 0
0
राजाराम येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत प्रथमच पालक सभा संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष अरविंद परकीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या राजाराम येथे डिजिटल जिल्हा परिषद केंद्र शाळा आहेः सदर शाळेत 158 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आज प्रथमच व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष यांचे विनंती वरून पालक सभा आयोजित करण्यात आले आहे.आणि नव शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत स्वागत करण्यात आले आहे. व शिक्षक व पालक याच्यात विविध विषयावर चर्चा करण्यात आले आहे. तसेच नवंनियुक्त शिक्षक यांचे स्वागत करण्यात आले.
शाळेत विविध समस्या आहे जसे संपूर्ण शिक्षक, वेळेवर न येणे, पोषण आहार बरोबर न देणे,अध्ययन न करणे, शाळेच्या अवतीभोवती अस्वच्छता, हातपंपाजवळ घाणीचे साम्राज्य आदी विषय बाबत पालक सभेत मुद्दा उपस्थित केले .
पालक सभेला आवर्जून उपस्थित शाळा व्यवस्थापक समितीचे उपाध्यक्ष मनोज सिडाम, राजाराम गावातील उपसरपंच रोशन कंबगोनिवार, अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर भाऊ तलांडे, शाळा व्यवस्थापक समितीचे सचिव तथा केंद्र शाळेचे मुख्याध्यापक अजय पस्पूनूरवार उपाध्यक्ष मनोज सिडाम, जितेन्द्र गड्डमवार,पत्रकार मधुकर गोंगले, सुरेश मोतकुरवार,मीना सडमेक, सरिता बामनकर,केवल गड्डमवार,रवींद्र पंजलवार,संतोष बामणकर महेश निष्ट्ररी, संतोष चंदनखेळे, देवाजी आत्राम, महेश कुसराम,पालक वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते तर,शाळेचे शिक्षक, परकीवार,एस.जुमनाके, जी. के.मडावी बी. आत्राम.कु, शिक्षिका मनीषा रोहणकर,अजय कडते, जितेंद्र पेंदाम इत्यादी शिक्षक उपस्थित होते.

Previous Post

राजाराम येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत प्रथमच पालक सभा संपन्न.

Next Post

राजाराम येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत प्रथमच पालक सभा संपन्न.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
राजाराम येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत प्रथमच पालक सभा संपन्न.

राजाराम येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत प्रथमच पालक सभा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In