मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
*अहेरी*=
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेतर्फे
अहेरी मुरूम खदान येथे बंदेली नामक एक 70 वर्षाचे उद्ध व्यक्ती राहत असून . ते नेहमी अहेरी येथील चिकन मार्केट मध्ये काम करून आपली वा आपल्या 65 वर्षाच्या पत्नी सोबत जीवन यापणा करायचे 4 मार्च ला स्वतःच्या घरासमोर अंधारात बाहेर निघाले त्याना नीट दिसत नसल्याने ते अंगणात तोल जाऊन पडले व त्याचा पायाला गंबीर दुखापत झाले ही बाब काडताच राष्टीय मानवधिकारी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जावेद अली यांनी स्वता जाऊन त्या संकटात सापडलेले वृद्ध म्हातारी व्यक्तींना मदतीचा हात देऊन ध्येर्र देण्याचे काम केले आज मुस्लिम समाजाचा मुबारक रमजान महिना आहे. पती, पत्नी उद्ध आहे. शरीर थकलेला आहे. मागे पुढे कुणीही नाही. दोन वेळचा जेवणाचा प्रश्न. औषधी भाजीपाला कुटून आणायचे हा मोठा विषय निर्माण झाला होता . राष्ट्रीय मानवाधिकार संघटने च्या वतीने थोडी शी मदत केली आहे. व आपण सुद्धा मदत करा आनंद होईल अशी. यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जावेद अली. जिल्हा सचिव रतन दुर्गे सर. तालुका अध्यक्ष नागेश मडावी. सहसचिव सुरेश दुर्गे उपस्थित होते.

