Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

नारायणपूर ते रंगय्यापल्ली रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांचा संताप.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
April 2, 2025
in गडचिरोली
0 0
0
नारायणपूर ते रंगय्यापल्ली रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांचा संताप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी तहसीलदार यांना निवेदन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

सिरोंचा तालुक्यातील नारायणपूर ते रंगय्यापल्ली पर्यंतचा रस्ता तीन वर्षापासून अपूर्ण आहे. या संबंधित विभागाने रस्ता खोदून ठेवला असला तरी अद्याप काम पूर्ण झालेले नाही. विशेषतः, पाच दिवसांनी केवळ एकदाच पाणी टाकले जात असतात.त्यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे.आणि ये -जा करण्याऱ्याची जीव मुठीत घेऊन ये -जा करावे लागते.

ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला आहे की जर काम सुरू करायचे नव्हते, तर रस्ता खोदण्याचे कारण काय? या परिसरातील शालेय विद्यार्थी, शेतकरी व ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, अपघात व आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

सदर ग्रामस्थांनी माननीय तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय सिरोंचा येथे यासंबंधीचे निवेदन सुद्धा देण्यात आले आहे. जर लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू झाले नाही, तर सर्व परिसरातील नागरिक एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन छेडतील, असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.

तहसीलदार यांना निवेदन देताना रंगय्यापल्ली ग्रामपंचायतचे उपसरपंच .बापूजी अतकुरी व नागरिक उपस्थित होते.

Previous Post

गायींची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या खमनचेरू व चिंतलपेठ येथील आरोपींना अटक.

Next Post

हिंगणघाट शहरात अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या उपस्थितीत हिरकणी ग्लॅमर अवॉर्ड शो मोठ्या उत्साहात संपन्न.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
हिंगणघाट शहरात अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या उपस्थितीत हिरकणी ग्लॅमर अवॉर्ड शो मोठ्या उत्साहात संपन्न.

हिंगणघाट शहरात अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या उपस्थितीत हिरकणी ग्लॅमर अवॉर्ड शो मोठ्या उत्साहात संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In