कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नागरिक शंकर गोंगले यांचे हस्ते ध्वजारोहन कार्यक्रम पार.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला येथे न्यू स्टार बौध्द मंडळाचा वतीने भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची १३४वी जयंती मोठया उत्साहात साजरा करण्यात आली.
तसेच कार्यकामाचे उदघाट्न म्हणून गावातील प्रथम नागरिक सरपंचा श्रीमती मंगलाताई आत्राम उपस्थित होते तर, प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायतचे उपसरपंच रोशनभाऊ कंबागौनीवार, ग्रा, पं. सदस्य विनायक आलाम, , संजावली अरगेलवार,यशोदा आत्राम, पूजा सोयाम,सुशीला सोयाम, पेसा अध्यक्ष विनोद सिडाम,माजी ग्रामपंचायत सरपंचा ज्योतीताई जुमनाके, अनिताताई आलाम. सपनाताई मारकवार,माजी पेसा अध्यक्ष दिपक अर्का, नर्सिंम्हा मुद्राकोल,
उपस्थित होते तर, न्यू स्टार बौध्द मंडळाचे अध्यक्ष साईनाथ दुर्गे, सचिव भीमराव गोंगले, उपाध्यक्ष तिरुपती दुर्गे, सहसचिव मधुकर गोंगले, सुधाकर गोंगले, मनोज आकदर, राजेश दुर्गे संतोष दुर्गे, गोविंदा गोंगले, विलास दुर्गे,प्रमोद दुर्गे, हणमंतु झाडे,जयराम दुर्गे,श्रीनिवास झाडे, जितेंद्र झाडे, सदाशिव गोंगले, किशोर गोंगले, व्यंकटेश गोंगले, जीवन डुरके, व्येकटी दुर्गे, भास्कर दुर्गे, उमाजी शेगावकर,महेंद्र शेगावकर, आशिष शेगावकर, कृष्णा शेगावकर, मुजामकर, धनंजय शेगावकर, रवींद्र दुर्गे,सोनलाल बोरकर, बोन्दय्याजी दुर्गे,लिंबुना गोंगले, उज्वला गोंगले, कविता शेगावकर,वंदना दुर्गे नंदकिशोर बामनकर, देवाजी दुर्गे, लक्ष्मण बामनकर, संतोष बामनकर, बाबुराव चिपाकृत्ती , सतिश चिप्पाकृत्ती,उशान्ना चिप्पाकृती,उपासक, उपासिका मोठया प्रमाणात उपस्थित होते तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन राजेश्वरी सदाशिव गोंगले यांनी केली आहे.

