Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

सिरोंचा आदिवासी विद्यार्थिनीचे डीबीटी पैसे उचल केलेल्या प्रकारण- तहसील कार्यालयात लावून धरून योग्य कारवाई करण्यात यावी भाग्यश्री ताई आत्राम हलगेकर यांची मागणी.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
April 21, 2025
in गडचिरोली
0 0
0
सिरोंचा आदिवासी विद्यार्थिनीचे डीबीटी पैसे उचल केलेल्या प्रकारण- तहसील कार्यालयात लावून धरून योग्य कारवाई करण्यात यावी भाग्यश्री ताई आत्राम हलगेकर यांची मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मा.भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात 192 विद्यार्थिनींना मिळणार न्याय.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

*सिरोंचा*

समाज कल्याण च्या नाव बौद्ध शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना ३०८२/-प्रमाणे खात्यात रक्कम जमा झाली होती परंतु परस्पर मुख्याध्यापकांनी ते काढून घेतल्यामुळे यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सागर मुलकला तहसील कार्यालयासमोर साकडी उपोषणाला बसलेले आहेत या उपोषण मंडपाला भाग्यश्री आश्रम यांनी भेट देत अनेक समस्या जाणून घेतल्या संबंधित समाज कल्याण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दूरध्वनीवर संपर्क करून सदर प्रकरण उघडीस आणले -तहसील कार्यालय येथे निवेदन देऊन समाज कल्याण विभागातील मुख्याध्यापक कर्मचारी कारवाई करण्याचे मागणी भाग्यश्री ताई आत्राम हलगेकर यांनी केली

सिरोंचा तालुक्यात लोड शेडिंग व विद्युत प्रवाह कमी व्होल्टेज असलेला मुद्दा उचल केला व यात स्मार्ट मीटरच्या मुद्दा आहे तहसील कार्यालयात गाजला

भाग्यश्री ताई आत्राम हलगेकर यांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले अनेक समस्या तहसीलदार होनमोरे साहेब यांच्यासमोर विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले

कमी होल्टेज असलेला मुद्दा दहा दिवसात -ती सेवा नियमित करू असा आश्वासन विद्युत विभागाचे अधिकाऱ्यांनी दिला

संजय गांधी और श्रावणबाळ योजनेचे पैसे ज्या वृद्ध महिलांना मिळत आहेत हा मुद्दा तहसील कार्यालयात भाग्यश्री ताई आत्राम हलगेकर यांनी लावून धरला- द कोकण ग्रामीण बँक चे शाखा व्यवस्थापक तहसील कार्यालयात उपस्थित राहून वृद्ध महिलांना मिळणाऱ्या पैशा साठी कोणी वुद्ध महिला बँकेत आल्यास टाळाटाळ ना करता नियमितपणे त्यांना विड्रॉल देण्यात येईल असे आश्वासन दिले

भाग्यश्री ताई आत्राम हलगेकर यांच्या एक दिवसीय या सर्व चर्चांमध्ये अनेक गोरगरीब जनतेला व विद्युत धारक सिरोंचा तालुक्यातील नागरिकांना व आदिवासी शाळेत शिकणाऱ्या 192 विद्यार्थीनींना न्याय भाग्यश्री ताई च्या प्रयत्नानी मिळणार आहे

यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते रविभाऊ रांलाबंडीवार, सिद्धीक भाई नगरसेवक इम्तियाज खान एम.डी.शानू ,अहमद अली नगरसेविका सपना तोकला,महेशवरी पेद्दापल्ली, सागर मुलकला सय्यद सलाम,शेख ईस्माईल यावेळी पत्रकार एम.डी मोहम्मद इरफान, श्याम बिजनेवार, मयूर पुपालवार, संदिप गागापुरवार, चंटी सर, सुरेश ते पट्टीवार मुजाफर खान जाकिर अली उपस्थित होते

भाग्यश्री ताई आत्राम हलगेकर यांनी नवबौद्ध शाळेची पाहणी करून तेथील विद्यार्थिनी झालेल्या आर्थिक लुट ची चौकशी संदर्भात मुख्याध्यापकाची भेट घेतली

Previous Post

तेलंगणातल्या नंदी मेडारम येथील आराध्य दैवत सम्मक्का-सारक्का देवींची कंकडालवार दाम्पत्यांनी घेतली दर्शन.

Next Post

जालना: वरातीमध्ये नाचण्याच्या कारणा वरून 16 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
जालना: वरातीमध्ये नाचण्याच्या कारणा वरून 16 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.

जालना: वरातीमध्ये नाचण्याच्या कारणा वरून 16 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In