Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

सर्पदंशाने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू; माजी पंचायत समिती सदस्यांनी भेट देत केली आर्थिक मदत.

Madhukar gongale by Madhukar gongale
September 20, 2025
in Uncategorized
0 0
0
सर्पदंशाने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू; माजी पंचायत समिती सदस्यांनी भेट देत केली आर्थिक मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उप संपादक
मो. नं. 9420751809.

अहेरी तालुक्यातील
गोलाकर्जी येथील *अशोक मडावी* यांचा १३ वर्षीय मुलगा *नागेश अशोक मडावी* याचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी सुमारास तो जंगलात (काटवेल) आणण्यासाठी गेला असता, त्याला साप चावल्याची घटना घडली. मात्र सर्पदंश झाल्याचे त्याच्या लक्षात न आल्याने तो घराकडे परत निघाला. जंगलातून घरापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला दीड ते दोन तास लागले.

घरी आल्यानंतर त्याने आपल्याला साप चावल्याची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने त्याला राजाराम दवाखाना, येथे उपचारासाठी नेले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ही घटना *माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम* यांना कमलापूर दौऱ्यावर असताना समजताच त्यांनी कोणताही विलंब न करता नागेशच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी आर्थिक मदत देखील केली.

या प्रसंगी तालुका अध्यक्ष नागेश मडावी, प्राचार्य रतन दुर्गे, संबय्या करपेत, जावेद अली, सूरज जाधव, तिरुपती मडावी, योगेश तलांडे, आकाश राऊत तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

या दु:खद घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

—

*🕯️ श्रद्धांजली*

नागेश अशोक मडावी या चिमुकल्या जीवाचा सर्पदंशामुळे झालेला मृत्यू हे एक अत्यंत वेदनादायक सत्य आहे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
– ग्रामस्थ, गोलाकर्जी

Previous Post

सर्पदंशाने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू; माजी पंचायत समिती सदस्यांनी भेट देत केली आर्थिक मदत.

Next Post

अहेरी येथील आर्य वैश्य कोमटी समाजाचे बांधव श्री प्रवीण पुल्लूरवार हे महाराष्ट्र राज्य SET: 2025 या परीक्षेत शिक्षणशास्त्र या विषयात पहिल्याच प्रयत्नात

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
अहेरी येथील आर्य वैश्य कोमटी समाजाचे बांधव श्री प्रवीण पुल्लूरवार हे महाराष्ट्र राज्य SET: 2025 या परीक्षेत शिक्षणशास्त्र या विषयात पहिल्याच प्रयत्नात

अहेरी येथील आर्य वैश्य कोमटी समाजाचे बांधव श्री प्रवीण पुल्लूरवार हे महाराष्ट्र राज्य SET: 2025 या परीक्षेत शिक्षणशास्त्र या विषयात पहिल्याच प्रयत्नात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In