Wednesday, April 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

बेघरधारकांना २३ सप्टेंबर पासून जागेचे पट्टे देण्याचे महसूल मंत्र्याचे तहसिलदारांना आदेश.

Madhukar gongale by Madhukar gongale
September 20, 2025
in Uncategorized
0 0
0
बेघरधारकांना २३ सप्टेंबर पासून जागेचे पट्टे देण्याचे महसूल मंत्र्याचे तहसिलदारांना आदेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनेक वर्षापासून वंचितने लढलेल्या आंदोलनाला यश.

मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.

*गडचिरोली==*

गडचिरोली ग्रामपंचायत असतांना शासनाने गडचिरोली शहरातील गोकुलनगर व इंदिरानगर येथे १८१ गरजू नागरिकांना बेघर बांधून दिले होते त्यावेळी केवळ १० ते १२ लाभार्थ्यांना पट्टे देण्यात आले होते, पंरतु उर्वरितांना आजतागायत पट्टे मिळाले नव्हते, बेघरधारक व अतिक्रमण धारकांना जागेचे पट्टेे देण्यात यावे यासाठी वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ समन्वयक बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वाात आंदोलन, आमरण उपोषण करून वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आला होता आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांची भेट घेऊन सर्व परिस्थिती समजाऊन सांगत निवेदन देण्यात आले यावेळी त्यांनी लगेच तहसिलदारांना पट्टे वाटप करण्याचे आदेश दिले.
येणा-या २३ सप्टेंबर पासून पट्टे देण्यात येणार असल्याचे महसूलमंत्र्यांनी सांगितले तसेच शहरातील अतिक्रमण धारकांना सुद्धा लवकरच पट्टे देण्यात येतील असेही शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
महसूल मंत्र्यांची भेट घेणा-या बाळू टेंभुर्णेे यांच्या नेतृत्वातील शिष्ठमंडळात जेष्ठ नेते जी के बारसिंगे, तुळशिराम हजारे, विलास केळझरकर, कवडू दुधे, सोमनाथ लाकडे, चॉंदखा पठाण, राजू कुळमेथे, यादव मेश्राम, संदिप सहारे, जगदिश कुळमेथे, विश्वनाथ बोदलकर, मनिषा वानखेडे आदि उपस्थित होते.

Previous Post

अहेरी येथील आर्य वैश्य कोमटी समाजाचे बांधव श्री प्रवीण पुल्लूरवार हे महाराष्ट्र राज्य SET: 2025 या परीक्षेत शिक्षणशास्त्र या विषयात पहिल्याच प्रयत्नात

Next Post

२३ तारखेला संगीता ठलाल, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर दिसणार.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
२३ तारखेला संगीता ठलाल, दूरदर्शन  सह्याद्री वाहिनीवर दिसणार.

२३ तारखेला संगीता ठलाल, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर दिसणार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In