Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हातभट्टी दारू विक्रेता याला हडपसर पोलीसांकडुन केले तडीपार…..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 5, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
हातभट्टी दारू विक्रेता याला हडपसर पोलीसांकडुन केले  तडीपार…..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी..

हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर,

पुणे : दि.०३/०६/२०२२ रोजी केदारी वाडा, वैभव थेअटर्स शेजारी, हडपसर पुणे येथे सार्वजनीक रोडचे कडेला आडोशाला जवळ हडपसर, पुणे याठिकाणी आरोपी इसम दादाराव गोरख गोरे हा त्याचेजवळ किंमत रु.११८८०/- ची १० लिटर गावठी हातभटटीची तयार दारू व ५० प्लॅस्टिक पिशव्या, ८०० रुपये रोख रक्कम, ओपो कंपनीचा एक मोबाईल आपले कब्जात विनापरवाना, अनाधिकराने बेकादेशीररित्या बाळगुन आपले ओळखीचे लोकांना गावची तयार हातभट्टी दारुची विक्री करीत असताना प्रोव्हीबीशन मालासह मिळुन आला म्हणुन हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. ६३९ / २०२२ मु.प्रोव्हिबिशन अॅक्ट ६५ (ड) प्रमाणे दिनांक ०३/०६/२०२२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

वरील नमुद अटक आरोपी यांनी दाखल गुन्हा हा अवैध मार्गाने आर्थिक फायदा व्हावा या करीता केलेला असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. यातील सराईत गुन्हेगार दादाराव गोरख गोरे वय ४३ रा. स.नं.४०५, डांगमाळी आळी, हडपसर पुणे. हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे विरुध्द यापुर्वी अवैध्दरित्या दारू विक्रीचे एकुण ०७ गुन्हे हडपसर पोलीस स्टेशन येथील आहेत. आरोपी दादा गोरख गोरे याने त्याच्या वरील दाखल गुन्हे हे अवैध मार्गाने आर्थिक फायदा व्हावा या करीता केलेला असल्याचे तपासात निष्पन्न होत असल्याने त्यांचे विरुध्द मा. पोलीस उप आयुक्त परि०५ पुणे शहर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ (१) (ब-ब) अन्वये त्यांच्याकडील कडील तडीपार आदेश क्र. ४२/२०२२. दिनांक २७/०९/२०२२ रोजी पासून नमुद इसमासपुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पुणे जिल्हा हग्रीतून २ ( दोन ) वर्षांकरिता तडीपार करण्यात आलेले आहे.

श्री. अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी कार्यभार घेतलेनंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन गंभीर गुन्हयांत कठोर व कडक कारवाई करणेबाबत व गुन्हेगारीचे सगुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत.

सदरची कारवाई हि श्री. नामदेव चव्हाण अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्रीमती नम्रता पाटील पोलीस उप-आयुक्त परीमंडळ-५ पुणे शहर श्री बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर त्यांचे मार्गर्शनाखाली श्री. अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री. दिगंबर शिंदे पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री विश्वास डगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती तृप्ती खळदे महिला पोलीस उप निरीक्षक व पोलीस अंमलदार वसिम सय्यद,गिरीधर एकोगे, बाबासाहेब शिंदे, सर्व हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी केलेली आहे.

गिरीधर एकोगे, बाबासाहेब शिंदे, सर्व हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी केलेली आहे.

Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इच्छा नसताना बौद्ध धर्म स्वीकारला; रामदास आठवलेंच खळबळ जनक वक्तव्य.

Next Post

Все возможности мобильного беттинга через MostBet mobil

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post

Все возможности мобильного беттинга через MostBet mobil

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In