Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

चंदनखेळी ते कसनसुर मार्गाची दुरुस्ती होणार; रस्ते गड्डेमुक्त – भाकपाच्या मागणीला यश.

Madhukar gongale by Madhukar gongale
September 23, 2025
in Uncategorized
0 0
0
चंदनखेळी ते कसनसुर मार्गाची दुरुस्ती होणार; रस्ते गड्डेमुक्त – भाकपाच्या मागणीला यश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मोबाईल नो 9421856931

एटापल्ली :
चंद्रखंडी माता मंदिर ते कसनसुर दरम्यानचा मुख्य रस्ता गेल्या काही महिन्यांपासून निकृष्ट दर्जामुळे व खड्ड्यांमुळे जनतेच्या हालअपेष्टेचा विषय ठरला होता. शेतमाल बाजारात घेऊन जाणे, रुग्णांना वेळेवर दवाखान्यात पोहोचवणे, शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास, या सर्वांनाच या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेकदा अपघात होऊन छोटे-मोठे जीवितहानीचे प्रकारदेखील नोंदले गेले.

या संदर्भात **भारतीय कम्युनिस्ट पार्टीने सातत्याने पाठपुरावा करून संबंधित विभागाकडे तक्रार नोंदवली होती.** तसेच चौकशी करून रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाने करणाऱ्या ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही करण्यात आली होती.

या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून **सार्वजनिक बांधकाम विभागाने लेखी माहिती देत कॉ. सचिन मोतकुरवार, भाकपा जिल्हा सहसचिव यांना कळवले आहे की, पावसाळा संपल्यानंतर रस्त्यावरील सर्व खड्डे DBM ने भरले जातील व त्यावर BC थर टाकून रस्ता गड्डेमुक्त करण्यात येईल.**

नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले रस्त्याची देखभाल नियमितपणे व्हावी, भविष्यात पुन्हा खड्डेमय परिस्थिती उद्भवू नये यासाठी ठोस योजना आखावी, अशीही मागणी होत आहे. **पावसाळ्यापूर्वी उखडणारा डांबरी थर, अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे काम, यामागे ठेकेदार व शासकीय अधिकाऱ्यांचा संगनमताचा प्रश्न असल्याचे नागरिक व्यक्त करत आहेत.**

भाकपाच्या मागणीला यश मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान निर्माण झाले
**निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर व निष्क्रिय शासकीय यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी भाकपा करत राहणार असल्�

Previous Post

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगणघाट येथे भाजपा ची मंडळ कार्यकारणी बैठक व कार्यशाळा संपन्न.

Next Post

जिमलगट्टा येथील नवंरात्रीच्या पावन पर्वाचे निमित्याने द सहाय्य फाउंडेशन संस्थेचे वतीने कार्यक्रम.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
जिमलगट्टा येथील नवंरात्रीच्या पावन पर्वाचे निमित्याने द सहाय्य फाउंडेशन संस्थेचे वतीने कार्यक्रम.

जिमलगट्टा येथील नवंरात्रीच्या पावन पर्वाचे निमित्याने द सहाय्य फाउंडेशन संस्थेचे वतीने कार्यक्रम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In