Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

Madhukar gongale by Madhukar gongale
October 3, 2025
in Uncategorized
0 0
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

📍हायड्रोजन सिलिंडरचा जीवघेणा धोका.

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809

अहेरी : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडणार्‍या दसऱ्याच्या पारंपरिक मेळाव्यात मध्यरा‍त्री झालेल्या फुग्याच्या सिलिंडर स्फोटाने खळबळ उडाली.राज महाल परिसरातील गॅस फुगे विक्रेत्याच्या हायड्रोजन सिलिंडरचा प्रचंड स्फोट होऊन दोन लहान मुलांसह तब्बल २० नागरिक जखमी झाले.

शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या अहेरी च्या दसऱ्या मेळाव्यात पंचक्रोशीतील नागरिक एकत्र येतात. या ठिकाणी मोठी जत्राच भरत असते. अचानक झालेल्या या स्फोटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले. स्फोटाचा आवाज इतका जबरदस्त होता की मुख्य चौकापर्यंत धडक बसल्याचा भास झाला.

गंभीर जखमींना तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगीतले.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु अनेकांना मोठ्या प्रमाणावर दुखापती झाल्या आहेत.अपघाताची माहिती मिळताच माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली.

अहेरी च्या दसऱ्यातील स्फोटाने एक गंभीर प्रश्न अधोरेखित केला आहे. यात्रांमध्ये फुगे विक्रेते आकर्षणासाठी हायड्रोजनने भरलेले फुगे विकतात. मात्र, हा वायू अतिशय ज्वलनशील असल्याने छोट्याशा चुकीनेही मोठा स्फोट होऊ शकतो.

प्रत्यक्षात फुगे भरण्यासाठी हीलियमचा वापर करणे बंधनकारक असतानाही,खर्च वाचवण्यासाठी विक्रेते स्वस्त हायड्रोजन वापरतात. Lपरिणामी यात्रेतील आनंदाचे वातावरण क्षणात भीषण दुर्घटनेत बदलते. या संदर्भात प्रशासन व पोलीसांनी कडक कारवाई करणे अत्यावश्यक ठरते.

Previous Post

अहेरी धम्मचक्र परिवर्तन दिन रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद.

Next Post

अहेरी येथे दसरा मेळाव्यात फुग्याच्या सिलिंडरचा भीषण स्फोट ; 20 नागरिक जखमी 2 लहान मुलांचा समावेश.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
अहेरी येथे दसरा मेळाव्यात फुग्याच्या सिलिंडरचा भीषण स्फोट ; 20 नागरिक जखमी 2 लहान मुलांचा समावेश.

अहेरी येथे दसरा मेळाव्यात फुग्याच्या सिलिंडरचा भीषण स्फोट ; 20 नागरिक जखमी 2 लहान मुलांचा समावेश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In