Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

आमदार डॉ,धर्मराव बाबा आत्रामनीं भाजपला कमी लेखण्याचा काम केल्याचा आरोप.

Madhukar gongale by Madhukar gongale
October 14, 2025
in Uncategorized
0 0
0
आमदार डॉ,धर्मराव बाबा आत्रामनीं  भाजपला कमी लेखण्याचा काम केल्याचा आरोप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीवार यांचा इशारा.

मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.

*अहेरी:-* महायुतीच्या बळावर निवडून आलेले आमदार मा. धर्मराव बाबा यांनी थेट भाजपवर आगपाखड केली हे भाजपच्या कार्यकर्त्यांना मुळीच पटणारे नाही.भाजपच्या जिल्हा ऊपाध्यक्ष संतोष मद्दीवार यांनी इशारा दिला. धर्मराव बाबांनी या पुर्वीही स्वबळाच्या वल्गना केल्या एवढेच नव्हे तर मंत्रीपदावर असतांना भाजपच्या कार्यकर्त्यांना टार्गेट करुन खालच्या पातळीचे राजकारण केले असे संतोष मद्दीवारांनी आरोप केले. वारंवार भाजपला कमी लेखण्याचे काम त्यांनी केले. भाजपच्या जेष्ठ पदाधिकार्‍यांचा मंचावर पायउतारा केला हे सर्व पदाधिकार्‍यांनी सहन केले.भाजपचे सर्व जिल्हा तथा तालुका पदाधिकारी आता पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असुन स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका आता भाजप स्वबळावरच लढावे अशी मागणी सुध्दा केली. अन्यथा अहेरी विधानभाक्षेत्रातील पदाधिकारी सामुहीक राजीनामा देतील असे मद्दीवारांनी सांगीतले.

राजे अम्ब्रिशराव महाराज हे भाजपच नव्हे तर स्थानिक जनतेच्या मनावर राज्य करणारे नेते आहेत. त्यांच्यावर टिका करणार्‍यांना येत्या काळात जनता जागा दाखवणारच असे सुध्दा सांगीतले.त्यामुळे येणार्‍या काळात माहायुतीचे भवितव्य अहेरी विधानसभा क्षेत्रात अंधारात राहण्याचे लक्षण दिसत आहे.

Previous Post

६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त अजय भाऊ कंकडालवार यांच्या कडून समस्त जनतेला मंगलमय शुभेच्छा.

Next Post

ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई मदत.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई मदत.

ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई मदत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In