सामाजिक कार्यकर्ते मामता वसंत डूरके यांना उमेदवार मिळण्याचे दाट शक्यता .
मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
*सिरोंचा तालुक्यातिल :– सिरोंचा: – नारायणपुर – जानमपल्ली जिल्हा परिषद क्षेत्रा करीता भावी जिल्हा परिषद सदस्यता ममता वसंत डूरके शिवसेना शिंदे गट तालुका सिरोंचा राकेशभाऊ बेलसारे जिल्हा प्रमुख यांचा नैतृत्वाखाली व संदीपभाऊ कोरेत शिवसेना शिंदे गट अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख यांचा मार्गदर्शनखाली व तथा तालुका प्रमुख गणेश बोधंनवारजी शिवसेना शिंदे गट यांचा सुचकत्वाने उभाराहणार असल्याचे प्रकाशन दिसत आहे*.
गडचिराेली जिल्हा
परिषदेअंतर्गत येणाऱ्या ५१ व्या जिल्हा परिषद निवडणूक विभागातील सदस्य पदांच्या आरक्षणाबाबतची बैठक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४:०० वाजता माननीय जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत, महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती (जागांच्या आरक्षणाची पद्धत आणि रोटेशन) नियम, २०२५ नुसार, जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्हा परिषदेसाठी विभागवार आरक्षण आणि जागांचा सोडत खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली. ही आरक्षण आणि सोडत गडचिरोलीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उप तहसीलदार (निवडणुका) श्री. हेमंत मोहरे आणि सहावे महसूल अधिकारी श्री. प्रशांत चितमलवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. बैठकीला गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख राजकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*सिरोंचा अनुक्रमाक यादीनुसार (५०) सिरोंचा -जानमपल्ली जिल्हा परिषद अतंर्गत ५१ जिल्हा परिषद निवडणूक* *विभागातील आरक्षण सदस्य पदाचे सोडत या बाबती मा जिल्हाधिकारी यांचा अथ्यक्षेतेखाली जिल्हा कार्यालय १३ऑक्टोबर* *२०२५रोजी दुपारी ०४ :०० वाजता जिल्हा नियोजन सभागृह गृह येथे घेण्यात आले आहेत*
*वरील माहितीनुसार आपले उमेद् वार या क्षेत्राकरीता शिवसेना एकनाथरावजी शिंदे गट अनुसुचित जाती महीला आरक्षण सदस्यता ममता वसंत डूरके शिवसेना शिंदे गट मा.राकेशभाऊ बेलसारे जिल्हा पक्ष प्रमुख यांचा नैतृत्वाखाली तथा मा.सदिपभाऊ कोरेत अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख यांचा अध्यक्षतेखाली तथा मा.गणेश बोधंनवारजी शिवसेना शिंदे गट प्रमुख यांचा मार्गदर्शखाली ममता वसंत डूरके यांना हिरवा रंगाची झेंडी मिळणार असे सिरोंचा -जानमपल्ली जिल्हा परिषद क्षेत्राचा लोकांना व नागरीकांन कडून वर्तवली जात आहे बदल हवा तर चेहरा नवा.

