कार्यक्रमाचे शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष व्यंकटेश अर्का यांचे शुभहस्ते ताठामाठात साजरा.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी तालुक्यातील राजाराम (खां)येथील भगवंतराव माध्यमिक तथा प्राथमिक अनुदानित आश्रम शाळेत आज दिनांक १५/११/२०२५रोजी शनिवार ला क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची १५०वी जयंती मोठया उत्साहात साजरा करण्यात आले आहे. या वेळी उदघाटक म्हणून शाळेचे मुख्याध्यापक तिरुपती ओडनालवार सर उपस्थित होते. व शाळकरी मुलांना क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित मोलाचे मार्गदर्शन करण्यात आहे. तसेचआभार प्रदर्शन गोंडाने सर करण्यात आले आहे.या वेळी उपस्थित शिक्षक मेश्राम, बात्तूलवार, वासाडे, पठाण, कापटे, मडावी, अधीक्षक गेडाम, आत्राम, जाकेवार, सडमेक इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

