कार्यक्रमाचे अध्यक्षा सरपंचा वर्षा प्रल्हाद पेंदाम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत इंदाराम येथे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची १५०वी जयंत्ती साजरा करण्यात आले आहे.
या वेळी इंदाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच वैभवभाऊ कंकडालवार यांनी भगवान बिरसा मुंडा यांचा प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून थोडक्यात त्यांचा जीवन चारित्र्यावर प्रकाशन करण्यात आले आहे. यावेळी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सतिश पुंगाटी संचालन करण्यात आले.
या वेळी उपस्थित बबिता रमेश आत्राम,शोभा आलाम,ईनायनुल्ला पठाण,सूरज सडमेक, रुपेश मडावी, रुपेश मडावी,पत्रू मडावी,महोन इप्पावार,जीवन चालूरकर, प्रल्हाद पेंदाम,आनंदराव आलाम,निलेश कोसरे आदी मान्यवर उपस्थित होते.

