प्रतिष्टीत नागरिक नारायण कंबगौनिवार यांचे शुभहस्ते भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.
मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
अहेरी तालुक्यातील राजाराम (खां)येथे आज दिनांक १६/११/२०२५रोजी रविवार ला नवं
रेणुका माता मंदिराचा
निर्माणच्या भूमिपूजनानिमित्त जमलेले सर्व समाज बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते. तर या ठिकाणी राजाराम गावचे प्रतिष्ठित नागरिक नारायण सावकर कंबागौनीवार यांचा स्वमालकीचे जमीन रेणुका माता मंदिरासाठी दान करण्यात आले आहे. या वेळी गावातील जेष्ठ नागरिक, प्रतिष्टीत नागरिक, बजरंग दल चे आणि नवं युवक, तसेच महिला वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते.
मंदिर निर्माण करण्यासाठी लोकवर्गणी करून रेणुका मातेची प्राणप्रतिष्ठा करायच ठरवले असून आज शुभ दिवशी भूमिपूजन कार्यक्रम घेण्यात आली आहे.

