मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
एटापल्ली : तालुक्यातील चंदनवेली येथील ओम शिव शंकर क्रीडा मंडळ चंदनवेली यांच्यावतीने बिरसा मुंडा जयंती निमित्त भव्य रात्रकालीण ग्रामीण खुले कब्बड्डी स्पर्धेचे आयोजित केले आहे.कब्बड्डी स्पर्धेचे उदघाटन काँग्रेसनेते अजय कंकडालवार यांचाहस्ते करण्यात आली.
सदर कब्बड्डी स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून प्रथम व द्वितीय तसेच तृतीय पारितोषिक देण्यात आली आहे.कार्यक्रमचे सह उदघाटक म्हणून पोलीस पाटील सदाशिव कुळयेटी व गणेश मडावी हे होते.तसेच अध्यक्ष म्हणून काँग्रेसनेते हणमंतू मडावी होते.
यावेळी रमेश वैरागडे,सुधाकर गोटा, सुनील मडावी,प्रज्वल नागूलवार,स्वप्नील नैताम,सुनीता संदीप वैरागडे,छायाताई हिचामी, बेबीताई हेदो,सुरेंद्र वैरागडे,तुषार वैरागडे,सत्यवान रापांजी,नरेश रापांजी,धरती वैरागडे,राजेंद्र वैरागडे, जितेंद्र लटारे, प्रशांत गोटा,अजुभय्या पठाण,सदाशिवजी कुळयेटी, सोमजी गावडे,धर्मा मठमी,संतोष कोरसामी,संदीप वैरागडे,मिलिंद भांडेकर,दिनेश नरोटे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

