Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

सामाजिक कार्यकर्ते संतोष बोम्मावार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन.

Madhukar gongale by Madhukar gongale
November 20, 2025
in Uncategorized
0 0
0
सामाजिक कार्यकर्ते संतोष बोम्मावार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

कमलापूर परिसरातील विविध समस्या सोडविण्याची मागणी.

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

जिल्हा परिषद गडचिरोली
विषय-कमलापूर आरोग्य केंद्रातून गैरप्रकारची सविस्तर चौकशी करून तात्काळ कारवाई करण्या यावी अन्यता आरोग्य केंद्राला कुलूप टोकण्यात येईल.
निवेदनकर्ता – सामाजिक कार्यकर्ते संतोष बोम्मावार यांनी
संदर्भ- माझे दिनांक 30/04/2025 चे अर्जान्वये
महोदय
सविनय विनंती या प्रमाणे आहे. की, वरील विषयांचे अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मी दिनांक 30/04/2025 रोजी कमलापूर आरोग्य केंद्र बाबत विविध मुद्दासह तक्रार केलेले असून त्या कालावधी प्रभारी असलेल्या वैद्यकीय अधिकारी यांचे विरुद्ध कोणतेही कारवाई केलेली नाही. तसेच कमलापूर आरोग्य रुग्णालय केंद्र असून यामध्ये जवळपास अंदाजे 31 गावे येत असून वैद्यकीय अधिकारी यांचे मनमानी कारभारामुळे आरोग्य रुग्णालयाचे व रुग्णाचे देखभाल व्यवस्थितत्या होत नाही तसेच याबाबत संदर्भीय अर्जान्वये यापूर्वी काही प्रतिष्ठित नागरिकांचे बयान सादर केलेले आहे.
तसेच महोदयांना सविनय विनंती आहे की सदर कालावधीत असलेले प्रभारी आरोग्य अधिकारी यांचे विरोधात कठोर कारवाई करून खालील प्रमाणे सुविधा करण्यात पुरविण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे.
1)एमबीबीएस डॉक्टरचे नियुक्ती करण्यात यावे. 2) डिलिव्हरी रुग्णांना मिळणारा प्रोत्साहन भत्ता मिळत नाही. आहे. 3) ॲम्बुलन्स 108 चे सुविधा उपलब्ध करण्यात यावे. 4)आरोग्य केंद्रतील कर्मचारी मुख्यालयात राहत नाही. 5) कार्यरत असलेले वैध्यकीय अधिकारी व कर्मचारी रुग्णासोबत बेजबाबदारी पणे वागणूक करीत आहे.
वरील प्रमाणे सुविधा व संबंधित आरोग्य अधिकारी यांचे विरुद्ध कारवाई आपल्यास्तरावर न झाल्यास सदरील कमलापूर आरोग्य केंद्राला माझ्यासह अनेक गावकरी येत्या 15 दिवसात कुलूप ठोकण्यात येईल तरी वरील मुद्द्यांचे सहानुभूती पूर्वक विचार करण्यास विनंती आहे.
करिता माहिती सविनय सादर
आपले विनंती धारक संतोष मल्लेश बोम्मावार
प्रतिलिपी.
मा.जिल्हाधिकारी साहेब गडचिरोली मा. धर्मराव बाबा आत्राम आमदार अहेरी विधानसभा क्षेत्र .
मा. तालुका आरोग्य अधिकारी साहेब अहेरी मा. प्रभारी अधिकारी उप पोलीस स्टेशन रेपनपल्ली . मा. सरपंच /सचिव ग्रामपंचायत कमलापूर यांना विविध विभागात प्रतिलिपी म्हणून निवेदन देण्यात आली आहे.

Previous Post

छलेवाडा येथे युवा स्टार व्ही.सी. छलेवाडा आयोजित ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धाचे उदघाटन.

Next Post

माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन.

माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In