👉 लिंगपिसाट डॉ. विनोद म्हशाखेत्रीने सहा महीण्याची वेतनवाढ रोखली.
👉 आरोपीला पकडण्यात पोलीस यशस्वी होणार का❓चौकशी अधिकारी योग्य कारवाई करणार का❓
मधुकर गोंगले, उपसंपादक. मो. नं. 9420751809.
) दि. 7/12/2025:- गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा येथे आरोग्य विभागात हृदयद्रावक घटना घडली असून फरार आरोपी असलेले डॉ. विनोद म्हशाखेत्री यांना पोलीस प्रशासनाला पकडण्यात यश येणार का❓असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शरिरसुखासाठी अनेक प्रकारचे त्रास देणाऱ्या लिंगपिसाट डॉ. विनोद म्हशाखेत्रीवर आरोग्य प्रशासन कारवाई करणार की पाठराखण करणार आहे का❓ असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात बड्या अधिकाऱ्यांनी पाठराखण केली असल्याचे चर्चिले जात आहे. याबाबत फिर्यादीचे बयान बयान बदलविण्याचा प्रयत्नही केले असल्याचे चर्चिले जात असून बड्या…. अधिकाऱ्यांनी सहकार्य करण्यासाठी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यापुर्वी गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासन अटक करण्यात यशस्वी होणार का❓ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सतत वादग्रस्त असलेल्या डॉ. विनोद म्हशाखेत्री या वैद्यकीय तथा मुलचेरा तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांने दोन वर्षापासून एकू आरोग्य उपकेंद्रातील परिचारिकेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला असून वैतागून त्या परिचारिकेने सहा डिसेंबर रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आता ती परिचारिका गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणामुळे आरोग्य विभागासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सदर परिचारिकेच्या पतीने वेतनवाढ रोखुन धरल्याचा आणि सतत दडपशाही करून मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. पाच महिन्यापुर्वी नालायक, हलकट, बेशरम, लिंगपिसाट , दलाल फरार डॉ .विनोद म्हशाखेत्री यांच्यामुळे मुलचेरा तालुक्यात डेंग्युच्या आजाराने पाच लोकांचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर आता डॉ विनोद म्हशाखेत्री यांच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे. पोलीस प्रशासन आणि आरोग्य प्रशासन काय कारवाई करतात याकडे लक्ष वेधले आहे. घटनेच्या दिवशी सदर परिचारिका आपले कर्तव्य बजावुन सायंकाळी घरी पोहचली होती मात्र ती फारच तणावात होती. पतीने जेवण तयार केले होते. मिळुन जेवणही केले. काही वेळाने त्या परिचारिकेने विष प्राशन केले. ही बाब लक्षात येताच झोपेत असलेल्या पतीने उठून तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार झाल्यानंतर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या स्थितीत प्रकृती स्थिर आहे. मात्र तिच्या पतीने गंभीर आरोप केल्याने आणि बयान दिल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. मात्र सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे असल्याची चर्चा सुरू आहे. आदिवासी नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य यंत्रणेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून आरोपी फरार डॉ. विनोद म्हशाखेत्री यांना तात्काळ अटक करून बडतर्फ करण्याची मागणी सैनिक समाज पार्टीने केली आहे.

