स्पर्धेसाठी अजय कंकडालवार यांचाकडून प्रथम पारितोषिक.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी : तालुक्यातील मेडपल्ली येथील जय गोंडवाना क्लब मेडपल्ली यांच्या वतीने भव्य ग्रामीण व्हाॅलीबाॅल व कब्बड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे.
सदर व्हाॅलीबाॅल व कब्बड्डी सामन्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांचाकडून प्रथम पारितोषिक देण्यात आली आहे.द्वितीय पारितोषिक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हनुमंतू मडावी कडून?
व्हाॅलीबाॅल व कब्बड्डी स्पर्धेसाठी तृतीय पारितोषिक पेरमिली ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य प्रमोद आत्राम कडून देण्यात आली आहे.कब्बड्डी सामन्यासाठी द्वितीय पारितोषिक मेडपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच निलेश वेलदी,मेडपल्ली ग्रामपंचायतचे ग्रामसेवक जी.डी.मडावी कडून देण्यात आली.
सदर स्पर्धेची उदघाटन माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा हस्ते संपन्न झालं आहे.सहउदघाटन म्हणून काँग्रेसनेते हनुमंतू मडावी होते.कार्यक्रमची अध्यक्ष म्हणून माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य प्रमोद आत्राम होते.उपाध्यक्ष म्हणून सरपंच निलेश वेलदी होते.कार्यक्रमची अतिथी म्हणून पेरमिली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक सोनुने साहेब,ग्रामसेवक जी.डी.मडावी होते.
यावेळी मंचावर मंडळाचे अध्यक्ष नामदेव तोर्रेम,दिवाकर तलाडी,उपाध्यक्ष सुरेश जाकेवार,अविनाश आत्राम,कोषाध्यक्ष अक्षय सडमेक,प्रणित कोडापे,सचिव शैलेश जाकेवार,महेश वेलादी,क्रीडा प्रमुख रोशन जाकेवार,प्रमोद तलाडी,क्रीडा प्रमुख शंतनू मडावी,अशोक मेश्राम,आसिप खान पठाण,साजन गावडे,कविश्वर चंदनखेडे,सुरेश जाकेवार,शैलेश जाकेवार,महारु तलाडी,तुकाराम वेलादी,पटाळी पल्लो,सन्ना गावडे, नरसा आत्राम,साईनाथ आत्राम,नामदेव तोर्रेम,प्रमोद गोडसेलवार यांच्या सह परिसरातील क्रीडा प्रेमी व स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

