माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांची प्रमुख उपस्थिती.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
संघमित्र बुद्ध विहार एटापल्ली रोड आलापल्ली येथे आयोजित करण्यात आले.या वाढदिवस कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक *मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार* आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव *श्री.हनुमंतू मडावी* यांनी उपस्थिती दर्शवून आध्या’ला शुभाशीर्वाद देऊन भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिले.
यावेळी आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार यांच्या सह स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

