Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

चिमुकल्या विद्यार्थ्यांने राहत्या घरातच गळफास घेऊन केली आत्महत्या.

Madhukar gongale by Madhukar gongale
February 2, 2026
in Uncategorized
0 0
0
चिमुकल्या विद्यार्थ्यांने राहत्या घरातच गळफास घेऊन केली आत्महत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

: आरमोरी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या
कोजबी येथील इयत्ता चौथ्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने दि. १ फेब्रुवारी २०१६ रोजी संध्याकाळी ४:३० वाजताच्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील कोजबी येथील संस्कार विनोद कन्नाके हा जिल्हा परिषद शाळेत चौथ्या वर्गात शिक्षण घेत होता. रविवार रोजी शाळेला सुट्टी असल्याने दिवसभर गावात इकडे तिकडे खेळत होता. त्याचे आई वडील कामासाठी पर राज्यात गेले असल्याची माहिती आहे. संध्याकाळच्या सुमारास तो स्वतःच्या घरी घराच्या फाट्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्याच्या नातेवाईकांना एकच धक्का बसला. सदर घटनेची माहिती लगेच गावातील पोलिस पाटील यांना देण्यात आली. पोलिस पाटील यांनी आरमोरी पोलिसांना माहिती दिली असता आरमोरी पोलिस लगेच तातडीने घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करून मृताचे शव ताब्यात घेऊन उत्तर तपासणी करिता आरमोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठविले घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत. इयत्ता चौथ्या वर्गामध्ये शिकत असलेला विद्यार्थी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परीवारा मध्ये मोठे दुःखाचे डोंगर कोसळले आहे. गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post

राष्ट्रवादी कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगम यांच्या स्वखर्चातून मुरूम खाकून रस्ता सुरळीत.

Next Post

आलापल्ली येथे सुभेदार रामजी सकपाळ यांचा ११३ वा स्मृति दिन साजरा.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
आलापल्ली येथे सुभेदार रामजी सकपाळ यांचा ११३ वा स्मृति दिन साजरा.

आलापल्ली येथे सुभेदार रामजी सकपाळ यांचा ११३ वा स्मृति दिन साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In