मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420741809.
अहेरी मराठी विषयातील यशवंत मनोहराची कविता एक चिकित्सक अभ्यास या विषयात १३ व्या दिक्षात समारंभात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली कडून प्रा,तुळशीराम शंकर कांबळे यांना आचार्य पी एच डी पदवी बहाल करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा डॉ प्रशांत बोकारे कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली प्रमुख अतिथी मा डॉ,अभय बंग सर्च शोध ग्राम व्यसनमुक्ती तथा पदमश्री महाराष्ट्र भूषण गेट्स चॅम्पियन अवार्ड प्राप्त प्रा,टी. एस. कांबळे उच्च माध्यमिक शिक्षण या पदावर शासकीय माध्यम व उच्च माध्यमिक आश्रम शाळा बामणी येथे सध्या कार्यरत असून अहेरी तालुक्यातील इंदाराम जवळ मोदूमतुर्रा येथील अत्यन्त गरिबीतून निघालेला ३भावंडे आणि १बहीण आई, वडील असा एक कुटुंब होता त्यात मी सर्वात धाकटा भाऊ असल्याने आणि आई वडील म्हातारे असल्यामुळे सर्व कुटूंबाची जबाबदारी माझ्याच अंगावर होता घरची जबाबदारी पार पाडत मी आधीच अभ्यासाकडे दुर्लक्ष केलेला नाही.एक शेतकरी कुटुंबातील हलाकीची परिस्थितीतून आता परिश्रम संघर्ष संयम आणि स्वप्रपुरतीचा अनोखा प्रवास २०००-२००१ ला थायलंड येथे झालेल्या थायलंड Thai india फ्रेंडशिप कप आंतरराष्ट्रीय खराटे स्पर्धा रोप्या पथक प्राप्त केले.या ph d पदवीचा श्री मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक गोडवाना विद्यापीठाचे शैक्षणिक संशोधनातून मिळालेले ज्ञान समाजासाठी साहित्याचा प्रगल्भतेसाठी आणि विज्ञान निर्मितीसाठी कार्य करणे हीच या पदवीची खरी सार्थकता आहे.

