मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
बुध्दवासी तारा नारायण चालूरकर वयाच्या ६०वर्षी बुद्धवासी झाले त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
गडचिरोली येथील आपल्या निवासस्थानी अचानक रात्रौ सुमारे दोन ते अडीच वाजता हृदयविकाराचा झटका लागल्याने निद्राअवस्थेत प्राण घमवावे लागले.त्यांच्या प्रच्यात *शोकाकुल परिवार*
पती नारायण चालूरकर,
पायल दिपक चालूरकर (सून -मुलगा )
प्रियंका संदीप चालूरकर (सून -मुलगा )
शितल संदीप चालूरकर (सून -मुलगा )
रेयांश, स्पंदन, सारांश, स्वरांश, (नातू -नातीन )
पुष्पा वसंत पागे, समस्त चालूरकर, पागे, दुर्गे, मेश्राम, गोंगले परिवार.मित्र मंडळ, नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.
