Saturday, March 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये शपथविधी व दीपप्रज्वलन सोहळा उत्साहात.

Madhukar gongale by Madhukar gongale
February 14, 2026
in Uncategorized
0 0
0
कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये शपथविधी व दीपप्रज्वलन सोहळा उत्साहात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो न 9923497800

राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंग येथे बी.एस्सी. नर्सिंग व जी.एन.एम. नर्सिंगच्या पाचव्या बॅचसाठी शपथविधी व दीपप्रज्वलन समारंभ उत्साहात पार पडला. नर्सिंग क्षेत्रातील सेवाभाव, समर्पण आणि मानवतेच्या मूल्यांची जपणूक करण्याचा संकल्प यावेळी विद्यार्थ्यांनी केला. कार्यक्रमाचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालय, राजुराचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन करून नर्सिंग क्षेत्राच्या जनक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नर्सिंग व्यवसायातील नैतिकता, सहानुभूती आणि जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राजुरा नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष तथा सोसायटीचे सचिव मा. अरुणभाऊ धोटे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना समाजसेवेची भावना जपून आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्याचे आवाहन केले. डॉ. अशोक जाधव व मेट्रन सरला ढोमणे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या व्यवसायाचा उच्च दर्जा राखत परिपक्वता, संवेदनशीलता, समर्पण व बांधिलकी जोपासण्याचा सल्ला दिला. सोसायटीचे अध्यक्ष मा. अभिजित सुभाषराव धोटे यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष शिंदे यांनी यशस्वी परिचारिका होण्यासाठी आवश्यक असलेले कठोर परिश्रम, निष्ठा आणि सेवाभाव यावर भर देत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Previous Post

अहेरी प्राणहिता येते पुलवामा शहीद स्मृतिदिनानिमित्त, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) 9 व्या बटालियन तर्फे श्रद्धांजली.

Next Post

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In