Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या मार्गदर्शनात डुम्मे येथे भव्य ग्रामीण क्रीडा महोत्सव संपन्न.

Madhukar gongale by Madhukar gongale
February 23, 2026
in Uncategorized
0 0
0
माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या मार्गदर्शनात डुम्मे येथे भव्य ग्रामीण क्रीडा महोत्सव संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

*एटापल्ली:-* जय बजरंग क्लब,डुम्मे यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेला भव्य ग्रामीण क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला.

या क्रीडा महोत्सवाला माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेटचे राजे राजे अम्ब्रीशराव महाराज यांचे मार्गदर्शन लाभले.
क्रीडा स्पर्धांतील प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना राजे साहेब यांच्या तर्फे बक्षिसे प्रदान करण्यात आली.

तसेच राजे साहेब यांनी दुरध्वनीद्वारे आयोजक व खेळाडूंशी संपर्क साधून त्यांना शुभेच्छा दिल्या.!

समारोप व बक्षीस वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसाद पुलूरवार तालुका अध्यक्ष,भाजपा,एटापल्ली जिल्हा सचिव मोहन नामेवार उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून राकेश हिरा तालुका महामंत्री,पत्रकार राकेश टेलकुंटलवार,कैलास उसेंडी सरपंच,बाळू आत्राम उपसरपंच,ग्रामपंचायत गुरुपल्ली,जोगाजी दुर्वा गाव भूमिया,डुम्मे,दुलसा पुंगाटी अध्यक्ष,जय बजरंग क्लब,यशवंत दहागावकर सर,कु.सुमनताई पुंगाटी तसेच सरिताताई मडावी महिला पोलीस हवालदार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभाग घेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली.

या संपूर्ण क्रीडा महोत्सवामुळे परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंत दहागावकर सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अक्षय पुंगाटी युवा सामाजिक कार्यकर्ते यांनी केले.यावेळी मोठ्या संख्येने खेळाडू,स्थानिक गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous Post

महागाव येथे सल्ला गांगरा शक्तीचे अनावरण व सप्तरंगी ध्वजारोहण ; सामूहिक विवाह सोहळा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरी.

Next Post

गरिबांचे मदतगार अजयभाऊ कंकडालवार.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
गरिबांचे मदतगार अजयभाऊ कंकडालवार.

गरिबांचे मदतगार अजयभाऊ कंकडालवार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In