Tuesday, April 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

अहेरीत पदवीधर मतदार नोंदणीसाठी बैठक संपन्न.

Madhukar gongale by Madhukar gongale
March 14, 2026
in Uncategorized
0 0
0
अहेरीत पदवीधर मतदार नोंदणीसाठी बैठक संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

*अहेरी:-* आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदवीधर मतदार नोंदणीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. अहेरी विधानसभा क्षेत्राच्या दौऱ्यावर आलेले पदवीधर निवडणूक नोंदणी प्रमुख मा. आमदार श्री. सुधाकरजी कोहळे तसेच सहप्रमुख श्री. सुधीरजी दिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक १३ मार्च २०२६ रोजी राजे धर्मराव कृषी विद्यालय, अहेरी येथे बैठक आयोजित करण्यात आली.

*माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम* यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बैठकीत उपस्थित नेत्यांनी सांगितले की, लोकशाही बळकट करण्यासाठी सुशिक्षित मतदारांचा सहभाग वाढणे गरजेचे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पात्र पदवीधरांनी पुढाकार घेऊन मतदार म्हणून नोंदणी करावी, तसेच इतर पदवीधारकांनाही यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी नोंदणी प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्रे, अंतिम मुदत, अर्ज सादर करण्याची पद्धत तसेच क्षेत्रनिहाय जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक गाव व शहरातील पदवीधरांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष संपर्क मोहीम राबविण्याचा निर्णयही घेण्यात आला.

बैठकीस स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते,शिक्षक तसेच पदवीधर नागरिकांची उपस्थिती होती.

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न.

Next Post

महिला अधिकार सामाजिक संघटनेची कार्यकारिणी गठीत.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
महिला अधिकार सामाजिक संघटनेची कार्यकारिणी गठीत.

महिला अधिकार सामाजिक संघटनेची कार्यकारिणी गठीत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In