Friday, May 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

राजुरा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय परिसर अंधारात; उपचारासाठी येणाऱ्यांना अंधारातच करावी लागते वाटचाल.

Madhukar gongale by Madhukar gongale
March 24, 2026
in Uncategorized
0 0
0
राजुरा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय परिसर अंधारात; उपचारासाठी येणाऱ्यांना अंधारातच करावी लागते वाटचाल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राजुरा रुग्णालयातील प्रकाशव्यवस्था कोलमडली.

संतोष मेश्राम
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो न 9923497800

खालील माहिती या प्रमाणे आहे की
राजुरा : राजुरा शहरातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय राजुरा परिसरात रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्थेचा पूर्णपणे अभाव असल्याचे चित्र समोर आले आहे. रुग्णालयासारख्या अत्यावश्यक सेवास्थळी अंधाराचे साम्राज्य पसरल्याने रुग्ण त्यांच्या नातेवाईकांना तसेच नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
रात्री आपत्कालीन उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना रुग्णालयाच्या आवारात प्रवेश करताना अक्षरशः जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. परिसरात पुरेशी लाईट नसल्याने पाय घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना या अंधारामुळे अधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रुग्णालयाच्या मुख्य इमारतीसमोरील रस्ता पार्किंग परिसर व प्रवेशमार्ग येथे दिव्यांची व्यवस्था नसल्याने संपूर्ण भाग अंधारमय दिसून येतो. काही ठिकाणी उभारलेले खांब असूनही त्यावर दिवे कार्यरत नसल्याचे दिसते. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
रुग्णालय हे नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेले महत्त्वाचे केंद्र असल्याने येथे मूलभूत सुविधा उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. मात्र प्रकाशासारखी प्राथमिक सुविधा नसल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रुग्णालय परिसरात योग्य ती प्रकाशव्यवस्था करावी अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी व नागरिकांच्या सोयीसाठी त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात धान खरेदीत मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता.

Next Post

शाहीन भाभी हकीम यांच्या हस्ते वेलगूर येथे भव्य रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
शाहीन भाभी हकीम यांच्या हस्ते वेलगूर येथे भव्य रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचे  उद्घाटन.

शाहीन भाभी हकीम यांच्या हस्ते वेलगूर येथे भव्य रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In