Wednesday, June 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती व महिला विभागाची संघटनात्मक आढावा बैठक संपन्न.

Madhukar gongale by Madhukar gongale
April 9, 2026
in Uncategorized
0 0
0
मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती व महिला विभागाची संघटनात्मक आढावा बैठक संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

बैठकीला माजी जिल्हापरिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम(हलगेकर) यांची उपस्थिती.

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पक्षाच्या युवती व महिला विभागाची महत्त्वपूर्ण संघटनात्मक आढावा बैठक *पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार मा. सुप्रियाताई सुळे* व *पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार श्री. शशिकांतजी शिंदे* यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.

या बैठकीत राज्यातील वाढती महागाई, महिलांवर होणारे अन्याय तसेच लाडक्या बहिणींवर झालेल्या अन्यायाविरोधात भविष्यात तीव्र आंदोलन उभारण्याबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. याशिवाय समाजात वाढत चाललेल्या भोंदू बाबांच्या प्रकारांवर कठोर कारवाई करून महिलांवर झालेल्या अन्यायाविरोधात भविष्यात तीव्र आंदोलन उभारण्याबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

*माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा सिनेट सदस्या भाग्यश्रीताई आत्राम* यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महिला व युवतींचे संघटन मजबूत झाले तर समाजातील विविध प्रश्नांना प्रभावीपणे आवाज देता येतो. विशेषतः ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी अशा बैठका अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.

महिला सक्षमीकरण आणि आत्मनिर्भरता यावर जोर देत, *भाग्यश्रीताई आत्राम* यांनी सांगितले की, महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी पक्षाने विशेष प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी महिला व युवती पदाधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रात सक्रिय भूमिका घेणे आवश्यक आहे.

या महत्वपूर्ण बैठकीस महिला प्रदेशाध्यक्षा ऍड. रोहिणीताई खडसे, माजी आमदार उषाताई दराडे, पक्षाच्या प्रदेश चिटणीस हेमाताई पिंपळे, प्रदेश प्रवक्ते व संघटक सचिव विकास लवांडे, राष्ट्रीय युवती अध्यक्षा सक्षणा सलगर, महिला प्रदेश उपाध्यक्षा कविता म्हेत्रे, LGBT सेल प्रदेशाध्यक्ष प्रियाताई पाटील, कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चनाताई घारे, पुणे बार असोसिएशनच्या मा. सदस्य ऍड. तेजवंती कपले, पुणे महिला जिल्हाध्यक्षा भारतीताई शेवाळे, ठाणे महिला जिल्हाध्यक्षा विद्याताई वेखंडे, महाराष्ट्र प्रदेश शहर युवती अध्यक्षा मनाली भिलारे, महाराष्ट्र प्रदेश ग्रामीण युवती अध्यक्षा अमृता काळदाते, महाराष्ट्र प्रदेश ग्रामीण युवती कार्याध्यक्षा मनीषा काटे, श्री. सुहास उभे यांच्यासह राज्यभरातील महिला व युवती पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत महिला व युवती संघटन अधिक मजबूत करण्यासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

Previous Post

नरेंदर कब मिलेगा सिलेंडर, वंचित बहुजन आघाडीचे, राजुरा तहसील कार्यालयावर आंदोलन.

Next Post

एटापल्ली तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
एटापल्ली तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी.

एटापल्ली तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In