Tuesday, June 2, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

मामा तलाव परिसरातील जीर्णोद्धार गणेश मंदिराच्या नूतनीकरण करिता अख्खे गाव सरसावले.

Madhukar gongale by Madhukar gongale
April 20, 2026
in Uncategorized
0 0
0
मामा तलाव परिसरातील जीर्णोद्धार गणेश मंदिराच्या  नूतनीकरण करिता अख्खे गाव सरसावले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मंदिराचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात साजरा.

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

अहेरी:- तालुक्यातील पेरमिली येथील मामा तलाव परिसरातील श्री गणेश मंदिराच्या जीर्णोद्धार व सुशोभीकरण कामासाठी भूमिपूजन सोहळा सोमवार, दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता उत्साहात पार पडला.
सदर मंदिराची अवस्था जीर्ण झाल्यामुळे ग्रामस्थांच्या पुढाकारातून तसेच श्रीराम रक्षा हनुमान सेवा समिती, पेरमिली यांच्या सहकार्याने मंदिराच्या नूतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला. या पवित्र उपक्रमामुळे परिसरातील भाविकांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पेरमिली येथील पूर्वजांनी स्थापन केलेले हे श्री गणेश मंदिर गावाच्या श्रद्धेचे केंद्र मानले जाते.
भगवान श्री गणेश हे विघ्नहर्ता व मंगलमूर्ती म्हणून ओळखले जातात. कोणतेही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी गणरायाची पूजा करण्याची भारतीय परंपरा असून, बुद्धी, समृद्धी व यशाचे प्रतीक असलेल्या गणपतीच्या उपासनेमुळे सर्व अडथळे दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार हा केवळ बांधकामाचा उपक्रम नसून धार्मिक व सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचा भाग मानला जात आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री प्रमोद रामाजी आत्राम (माजी सरपंच, पेरमिली), संजय सडमेक तसेच गाव गडी प्रमुख – इलाका पट्टी, पेरमिली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
भूमिपूजन सोहळ्यास गावचे पोलीस पाटील विठ्ठल मेश्राम, रामरेड्डी बंडमवार, सत्यनारायण येगोलपवार, शंकर कुंभारे, कवीश्वर चंदनखेडे, डॉ. उत्पल विश्वास, डॉ. लक्ष्मण विश्वास, यशवंत मडावी, बंडू सडमेक, तुळशीराम चंदनखेडे, विनोद मडावी, व्यंकटेश सिडाम, बबलू गावडे, विनोद आत्राम, गजानन मडावी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमासाठी समस्त ग्रामस्थ, पेरमिली तसेच श्रीराम रक्षा हनुमान सेवा समिती, पेरमिलीचे अध्यक्ष श्रीनिवास बंडमवार, सचिव रघुनाथ औतकर व सचिन सिद्धमशेट्टीवार यांचे विशेष सहकार्य लाभले.
या वेळी आयोजकांच्या वतीने भविष्यात मंदिराच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

Previous Post

लॉयड्स मेटल्सतर्फे महा-रक्तदान शिबिर: ७७७ दात्यांचा सहभाग.

Next Post

गडचिरोली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्यावर कारवाईची मागणी;

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
गडचिरोली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्यावर कारवाईची मागणी;

गडचिरोली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्यावर कारवाईची मागणी;

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In