Thursday, June 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

उन्हाळी हंगामातील धान व मका खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा;अरुण मुक्कावार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.

Madhukar gongale by Madhukar gongale
May 15, 2026
in Uncategorized
0 0
0
उन्हाळी हंगामातील धान व मका खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा;अरुण मुक्कावार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, मुलचेरा व सिरोंचा तालुक्यात उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात धान व मका पिकांचे उत्पादन घेतले जाते. मात्र शासनाकडून अद्याप खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नसल्याने शेतकरी बांधवांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्यापाऱ्यांकडून कमी दराने माल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

याच पार्श्वभूमीवर अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्व ठिकाणी धान व मका खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावेत तसेच शेतमालाला योग्य हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे कट्टर समर्थक अरुण भाऊ मुक्कावार यांनी केली आहे.

या संदर्भात गडचिरोली येथील निवासी उपजिल्हाधिकारी श्री. आशिष वानखेडे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात शेतकऱ्यांच्या अडचणींचा सविस्तर उल्लेख करून तातडीने खरेदी प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदन स्वीकारताना निवासी उपजिल्हाधिकारी श्री. वानखेडे यांनी सदर मागणीवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

सध्या उन्हाळी हंगामातील धान व मका विक्रीसाठी शेतकरी प्रतीक्षेत असून शासनाने त्वरित निर्णय घेऊन खरेदी केंद्र सुरू करावीत, अशी अपेक्षा परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत.

Previous Post

गडचिरोलीच्या मातीतला हिरा – पत्रकार महेश भाऊ तिवारी.

Next Post

भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेतर्फे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेतर्फे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.

भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेतर्फे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In