Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

लोणीकाळभोर परिसरात गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणा-या इसमास अंमली पदार्थ विरोधी पथक १ यांनी ठोकल्या बेडया…..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 11, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
लोणीकाळभोर परिसरात गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणा-या इसमास अंमली पदार्थ विरोधी पथक १ यांनी ठोकल्या बेडया…..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी

अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर

पुणे : दि. ०७/१०/२०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड हे पथकातील स्टाफसह लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना पानमळ्याकडुन फुकटवाडी जाणा-या सार्वजनिक रोडवर रेल्वे ब्रिजवळ आळंदी म्हातोबाची ता.हवेली जि. पुणे येथे एक इमस त्याचे गाडीचे मध्यभागी एक नायलॉनचे पोते घेवुन संशयितरित्या गाडीवर बसलेला मिळुन आल्याने त्यास गाडी व गाडीवरील पोत्यासह ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्यांचे नाव चंद्रकांत सुरेश पवार, वय २१ वर्षे सध्या रा. म्हातोबाची आळंदी. माथेफोड वरती, ता. हवेली जि. पुणे. मुळ राहणार मु. पो. तित्रज ता. भुम जि. उस्मानाबाद असे असल्याचे सांगितले त्यानंतर त्याचेकडील गाडीची व त्यामधील पोत्याची झडती घेता त्यामध्ये एकुण किं. १,७९,१४०/ रु ऐवज त्यामध्ये एक मोबाईल फोन कि.रु.७,०००/- चा एक दुचाकी कि.रु.५०,०००/- पी व कि.रु. १,२२,१४०/- चा ०६ किलो १०७ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ गिळुन आल्याने त्याचे विरुद्ध लोणी काळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५४० / २०२२, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० ( ब ) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री. श्रीनिवास चाडगे, मा. सहा पो आयुक्त गुन्हे १ श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शना खाली अमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक शैलजा जानकर, पोलीस अंमलदार मनोजकुमार साळुंके विशाल दळवी, मारुती पारधी, पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर, राहुल जोशी, संदिप शिर्के, संदेश काकडे, सचिन माळवे रेहना शेख यांनी केली आहे.

Previous Post

Feuer Speiender Berg (umgangssprachlich) Vegas Promo Program Code No Deposit Odbierz Bonus Code

Next Post

Мостбет: бонусы на первый депозит и лучшие ставки на спор

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post

Мостбет: бонусы на первый депозит и лучшие ставки на спор

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In