Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

माथाडीच्या नावाखाली खंडणी मागणा-या पप्पु खरात याचेवर खंडणीचा गुन्हा दाखल

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 11, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
दोन अवैध सावकारावर खंडणी विरोधी पथक-२ गुन्हे शाखेकडुन कारवाई .
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी

खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहर

पुणे : अर्जदार हे एका फर्म मध्ये गॅनेजर म्हणुन नोकरीस असुन त्यांच्या कंपनीने खडकी रेल्वे मालधक्का येथे रेल्वेद्वारे येणारा माल माथाडी कामगारांनी भरून तो वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्याचे काम १४ नोंदणीकृत माथाडी कामगारांना दिलेले असताना तेथे गैरअर्जदार पप्पु भिवा खरात रा. औंध पुणे हा हमाल पंचायत मधील माथाडी कामगार असून तो सदर ठिकाणी जावुन हे माथाडीचे काम आम्ही करणार अन्यथा काम बंद करा. जर काम बंद केले नाहीतर तुमच्यावर खोटा अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी देवुन काम बंद पाडुन नोंदणीकृत कामगारांना काम करुन न देता सदरचे काम चालु ठेवण्यासाठी पैशाची मागणी करून वेळोवेळी २,९०,०००/- रुपये स्विकारून यापुढे प्रति रॅकला ५०,०००/- रुपयांची मागणी केल्याने अर्जदार यांनी तक्रारी अर्ज दिला.

अर्जाचे चौकशीअंती गैरअर्जदार पप्पु भिवा खरात वय ३६ वर्षे, धंदा हमाली काम, रा. स.नं. १२, संजयनगर येथील सार्वजनिक शौचालयाचे शेजारी, स्पायसर कॉलेजजवळ, आंध्र पुणे याचेवर खडकी पोलीस स्टेशन गु. रजि.नं. २६९/२०२२ भा.दं.वि. कलम ३८६.३८७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पप्पु भिवा खरात हा हमाल पंचायतचा सदस्य असुन भरणा वेळेत नसल्याने सन २०१५ मध्ये त्याचे माथाडी बोडाने रजिस्ट्रेशन रद्द केले होते.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, मा. सह पोलीस आयुक्त. श्री. संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२ श्री नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री बालाजी पांढरे, सहा. पो. निरीक्षक चांगदेव सजगणे. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव व पोलीस जंगलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, अनिल मेंगडे, संग्राम शिनगारे, सदोबा भोजराव, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, चेतन आपटे, सुरेंद्र साबळे, पवन भोसले, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, आशा कोळेकर यांनी केलेली आहे.

Previous Post

जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या धोरणाला आपचा विरोध !

Next Post

1Xbet Azerbaycan MƏRC SAYTI GİRİŞ 1xbet azerbaycan mobil uygulama yukl

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post

1Xbet Azerbaycan MƏRC SAYTI GİRİŞ 1xbet azerbaycan mobil uygulama yukl

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In