पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी
खंडणी विरोध पथक २ गुन्हे शाखा. पुणे शहर
तक्रारदार, रा. सिंहगड रोड, पुणे यांचा रियल इस्टेट व शेअर ट्रेडींगचा व्यवसाय आहे. दि ०७/१०/२०२२ रोजी तक्रारदार व त्यांचा मित्र यांना आय. सी. आय. सी. आय बँक समोर, कात्रज, पुणे समोरुन काही अनोळखी इसमांनी त्यांना व त्यांचा मित्र असे दोघांचे जबरदस्तीने अपहरण करुन गाडीमध्ये बसवुन, मुंबई-बेंगलोर हायवे रोडने रात्रभर वेगवेगळया गाडीमधुन फिरवुन खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची चमकी देवून, मारहाण करुन, तक्रारदार यांची गाडी जबरदस्तीने काढुन घेवुन त्यांचेकडे २० कोटीची मागणी केली होती, ती न दिल्यास तक्रारदार व त्यांचे घराच्यांना संपवुन टाकण्याची धमकी दिली होती,
त्यानंतर तक्रारदार यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेवुन फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १ ) गजानन पंढरीनाथ मारणे, (टोळी प्रमुख) रा.हमराज चौक शास्त्रीनगर कोथरुड पुणे व त्याचे इतर साथीदार २) रूपेश कृष्णराव मारणे, रा. शास्त्रीनगर कोथरुड पुणे ३) सचिन उर्फ पप्पू दत्तात्रय घोलप, रा. गोविंदराव पाटील नगर, धनकवडी, पुणे ( अटक) ४) अमर शिवाजी किर्दत, रा. एम. आय. डी. सी. कोडोवली ता. जि. सातारा ( अटक) ५) हेमंत बालाजी पाटील, रा. बुरली, ता. पलुस, जि. सांगली ( अटक) ६) फिरोज महंमद शेख, रा. समर्थ नगर, कोडोली, ता. जि. सातारा ( अटक) ७) संतोष विश्वनाथ शेलार, रा. कोथरुड पुणे ८) मोनिका अशोक पवार, रा. दापोडी पुणे २) अजय गोळे, रा. न-हे. पुणे १० ) मयुर जगदाळे, रा. आंबेगाव पठार, पुणे ११) मानसिंग उर्फ सुमंत मोरे १२) नितीन पांगारे, रा. पुणे १३) प्रसाद खंडागळे, रा. पुणे १४) नवघणे व त्यांचे इतर साथीदार यांचेविरुद्ध भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं. ६७१ / २०२२. भा.दं.वि. कलम ३९४.३९५, ३६४ (अ),३८६.३८७,३८८, १२०(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यातील नमुद आरोपी हे स्वतःच्या व टोळी सदस्याच्या आर्थिक फायद्याकरीता व आपल्या टोळीचे वर्चस्व निर्माण करणे करीता संघटितपणे गुन्हे करीत असल्याने त्याचे गुन्हेगारी अभिलेखावरून निष्पन्न होत असल्याने व वेळोवेळी त्यांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईस न जुमानता आपले संघटीत गुन्हेगारी कृत्य चालु ठेवल्याने प्रस्तुत गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२). ( ३ (४) अन्वये अंतर्भाव करणेकामी खंडणी विरोधी पथक -२ गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री बालाजी पांढरे यांनी श्री श्रीनिवास घाडगे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे मार्फतीने श्री रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर यांना अहवाल सादर केला होता.
सदर प्रकरणाची छानणी करुन आरोपी नामे गजानन पंढरीनाथ मारणे रा. हमराजचीक शास्त्रीनगर कोथरूड पुणे व त्याचे साथीदार यांचे विरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु. रजि.नं. ६७१ /२०२२ मा.दं.वि. कलम ३९४,३९५, ३६४ (अ), ३८६, ३८७,३८८, १२०(ब) प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii) . ३ ( २ ) व ३ ( ४ ) अन्वये अंतर्भाव करण्याची मा. श्री.रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी मान्यता दिली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री नारायण शिरगावकर सहा पोलीस आयुक्त गुन्हे २ पुणे शहर हे करीत
आहेत. तसेच नमुद गुन्ह्यातील पाहीजे आरोपी नामे टोळी प्रमुख गजानन पंढरीनाथ मारणे, रा. हमराज चौक शास्त्रीनगर, कोथरुड, पुणे व त्याच्या इतर पाहीजे आरोपींना आश्रय देणारे, सहाय्य करणारे, आर्थिक मदत करणारे मोक्का कायदा कलम ३ (५) अन्वये कारवाईस पात्र ठरतील म्हणुन कोणीही पाहीजे आरोपींना कोणत्याही प्रकारची मदत करु नये..
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे – २, श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-२. गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक, श्री बालाजी पांढरे, गुन्हे शाखा युनिट-५, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहा.पो. निरीक्षक, चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक, श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव व पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, अनिल मेंगडे, प्रविण काळमोर संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, सचिन गायकवाड, अमोल पिलाने, चेतन आपटे, सुरेंद्र साबळे, पवन भोसले, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, आशा कोळेकर यांनी केलेली आहे..
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्या नंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शना खाली मोक्का अंतर्गत केलेली सन २०२२ या चालु वर्षातील ३९ वी व एकूण १०२ वी कारवाई आहे.
खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहर
कुप्रसिध्द गुन्हेगार गजानन मारणे टोळी प्रमुख) व त्याचे टोळीतील १३ साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अंतर्गत कारवाई तसेच त्याचे टोळीतील पाहीजे आरोपींना आश्रय देणारे सहाय्य करणारे. आर्थिक मदत करणा-यांवर मोक्का कायदा कलम ३ (५) अन्वये कारवाई करण्यात येणार आहे..
तक्रारदार, रा. सिंहगड रोड, पुणे यांचा रियल इस्टेट व शेअर ट्रेडींगचा व्यवसाय आहे. दि ०७/१०/२०२२
रोजी तक्रारदार व त्यांचा मित्र यांना आय. सी. आय. सी. आय बँक समोर, कात्रज, पुणे समोरुन काही अनोळखी इसमांनी त्यांना व त्यांचा मित्र असे दोघांचे जबरदस्तीने अपहरण करुन गाडीमध्ये बसवुन, मुंबई-बेंगलोर हायवे रोडने रात्रभर वेगवेगळया गाडीमधुन फिरवुन खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची चमकी देवून, मारहाण करुन, तक्रारदार यांची गाडी जबरदस्तीने काढुन घेवुन त्यांचेकडे २० कोटीची मागणी केली होती, ती न दिल्यास तक्रारदार व त्यांचे घराच्यांना संपवुन टाकण्याची धमकी दिली होती,