Monday, May 19, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

आंतरराज्यीय घरफोडी करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी चतुःश्रृंगी पोलीसांकडुन जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 21, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
आंतरराज्यीय घरफोडी करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी  चतुःश्रृंगी पोलीसांकडुन जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रमुख…

चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर

पुणे: चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, तपास पथकाचे पोलीस अंमलदार प्रकाश आव्हाड, ज्ञानेश्वर मुळे, तेजस चोपडे, श्रीकांत वाघुले, बाबा दांगडे यांनी पहाटे सलग दोन आठवडे पाळत ठेवून रात्रीच्या वेळी आरोपी हे घरफोडी करुन जात असताना सात आरोपींना रंगेहात पकडले असुन सदर आरोपी यांची नावे १) राकेश इंदु मच्छा (मंडकोई), वय-२५ वर्ष रागाव तरसिंगा, पोस्ट- नरवाली, ता.कुक्षी, जि. धार, राज्य-मध्य प्रदेश २ ) सुरेश गुमानसिंग मावी , वय-२० वर्ष, रा गाव पिपरानी पोस्ट नरवाली, ता.कुक्षी, जि.धार, राज्य मध्य प्रदेश ३) प्यारसिंग मुल्ला आलवा वय-२० वर्ष, रागाव पिपरानी, पोस्ट नरवाली, ता.कुक्षी, जि.धार, राज्य-मध्य प्रदेश ४) विधानसिंग ऊर्फ भाया ठाकुर सिंग भुढद्ध, वय-२० वर्ष. रा. गाव, खनिजांबा, पोस्ट नरवाली, ता.कुक्षी, जि.धार, राज्य मध्यप्रदेश ५) महेंद्रसिंग कलमार्सिग खापर वय-२० वर्ष रागाव नरवाली, पोस्ट, टांण्डा, ता कुक्षी जि.धार राज्य मध्यप्रदेश, ६) महींदर थानसिंग अजनार , वय-२० वर्ष, रा. गाव पिपराणी, पोस्ट टॉण्डा, ता.कुक्षी, जि.धार, राज्य मध्य प्रदेश ७) कल्लु मकुन देवका , वय २३ वर्ष रा. गाव खनिआंबा, पोस्ट
नरवाली, ता.कुक्षी, जि
.धार राज्य मध्यप्रदेश असे असल्याचे सांगितले. सदर आरोपी यांचेकडे अधिक तपास केला असता, त्यांनी चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन कडील १)कलम ४५१.३८.०.३४. (२) गु.र.नं. ३७७/२०२२ भादवि कलम ४५४,४५०३८.० (३)
गु.र.नं.३९३/२०२२ भादवि कलम ४५४४५०.३८०(४) गु.र.नं.३६४/२०२२ भादवि कलम ४५४, ४५७,३८० (५)
गु.र.नं.३२३/२०२२ भादवि गु.र.नं.३९५/२०२२ भादवि कलम ४५४, ४५७.३८० (६) गु.र.नं.३६८/२०२२ भादवि कलम ४५४, ४५७,३८० (६) गु.र.नं. ३६१/ २०२२ भादवि कलम ४५४, ४५७,३८० (८) गुरुनं १९४ /२०२२ भादवि कलम ४५४, ४५७,३८० (९) गु.र.नं. ३१०/२०२२ भादवि कलम ४५४,४५७,३८० असे गुन्हे केल्याचे तपासात निषन्न झाले असुन आज रोजी पर्यंत एकुण ० गुन्हे उघडकीस आणुन त्यामध्ये घरफोडीचे साहित्य, सोन्याचे दागिणे व चांदीच्या वस्तु असा एकुण ५.७४, ११०/- रुपये किंचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला असुन सदर गुन्हयातील दोन रिसीव्हर हे अदयाप पर्यंत मिळाले नसुन त्यांचा शोध चालु आहे. तसेच सदर आरोपीकडुन पुणे शहरातील इतर पो स्टे वे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन गुन्हयाचा तपास सुरु आहे.

सदर आरोपी हे मध्य प्रदेश राज्यातील सराईत गुन्हेगार असुन ते विकेंडला नदी पात्रालगत असलेल्या सोसायटी मध्ये घरफोडी करण्यासाठी नदीपात्रात येवून थांबत असत व मच्छर चावु नये म्हणुन अंगाला लोशन व चिखल लावुन थांबत होते. त्यानंतर आरोपी हे रात्री शांतता झाल्यानंतर सोसायटीच्या पाठी मागील कंपाऊड मागील बाजुस तारा कट करुन त्यामधून प्रवेश करून सदर सोसायटी मध्ये प्रवेश करून घरफोडी करीत होते. चोरी झाल्यानंतर आरोपी है वाहनाचा वापर न करता ते पायी चालत जावून लॉजवर न राहता टेकडया व फुटपाथवर आश्रय घेत होते. नमुद आरोपी हे सध्या पोलीस कस्टडीत असुन पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णीक, मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. नामदेव चव्हाण, मा. पोलीस उप-आयुक्त परी-४, पुणे शहर, श्री रोहिदास पवार, मा. राहायक पोलीस आयुक्त श्री आरती बनसोडे यांचे मार्गदशनाखाली चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर से परिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजकुमार वाघचवरे, पोलीस निरीक्षक, गुन्हे, अंकुश चिंतामण, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक, निलेशकुमार महाडीक, पोलीस उप-निरीक्षक, रुपेश चाळके, पोलीस उप-निरीक्षक, महेश भोसले, रुपेश टिमगिरे तपास पथकातील पोलीस अंमलदार दिनेश गडांकुश, श्रीकांत बाघवले इरफान मोमीन, प्रकाश आकाड, ज्ञानेश्वर मुळे, बाबुलाल तांदळे, बाबा बांगडे कुणाल माने, सुधीर माने, किशोर दुशिंग, आशिष निमसे, तेजस चोपडे, सुहास पोतदार, सचिन कांबळे यांनी केली आहे.

Previous Post

पोलिस स्मृतीदिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन.

Next Post

Palasino: Reinhard Ernst holt die Führung bei den Austrian Poker Master

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post

Palasino: Reinhard Ernst holt die Führung bei den Austrian Poker Master

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In