Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मटका अड्डयावर छापा टाकुन १८ इसमावर कारवाई करून एकुण ९६,०९०/- रू. चा मुद्देमाल जप्त

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 24, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मटका व सोरट जुगार अड्डयावर छापा टाकुन २६ इसमावर कारवाई करून २,०१,७१०/- रू.(दोन लाख एक हजार सातशे दहा रू.) चा मुद्देमाल जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी

सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर

पुणे १) दि.२०.१०.२०२२ रोजी हदीत डोके तालमीच्या मागे पुणे येथे सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार खेळत खेळवत असलेबाबत प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीनुसार सदर ठिकाणी, सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे. • शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवून छापा टाकून पैशावर बेकायदेशीर मटका जुगार घेणारे व मटका जुगार खेळणारे ०८ इसम मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यात रोख रक्कम ३४,०२०/- रू. घटनास्थळावरून जप्त केले…

सदर प्रकरणी नमुद ०८ इसम व ०१ पाहिजे आरोपी असे ०९ इसमांविरूध्द समर्थ पोलीस स्टेशन येथे गुरनं १८६ / २०२२ महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन त्यांना पुढील कारवाई करीता समर्थ पॉलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
२) तसेच दि. २१ १०.२०२२ रोजी पार्किंगच्या मोकळ्या जागेत सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार खेळत व खेळवत असलेबाबत प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीनुसार सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखे कडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवून, छापा टाकुन, पैशावर बेकायदेशीर मटका जुगार घेणारे व मटका जुगार खेळणारे ०८ इसम मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यातुन रोख रक्कम ६२, ०७०/- रूनये घटना स्थळावरून जप्त करण्यात आले आहे.
सदर प्रकरणी नमुद ०८ इसम व ०१ पाहिजे आरोपी असे ०९ इसमांविरूध्द अंलकार पोलीस स्टेशन येथे गुरनं. १२९/२०२२, महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन, त्यांना पुढील कारवाई करीता अलंकार पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई श्री अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त

पुणे शहर, श्री. रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, श्री. श्रीनिवास घाडगे, पोलीस उप आयुक्त, गुन्डे, यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार तसेच सहा. पो. निरी.. अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, हणमंत कांबळे इरफान पठाण. संदीप कोळगे, पुष्पेंद्र चव्हाण, अमित जमदाडे व महिला पोलीस अंमलदार, मनिषा पुकाळे या पथकाने यशस्वी केली आहे.

Previous Post

स्वारगेट पोलीस ठाणे परिसरात दहशत पसरविणा-या अट्टल गुन्हेगारावर मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची एम.पी.डी.ए. कायद्यान्वये ८३ वी स्थानबध्दतेची कारवाई

Next Post

अहमदनगर: अस काय झालं की, एका विवाहित शिक्षिकेने पुरुष शिक्षकाच्या घरी जाऊन केली आत्महत्या.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
अहमदनगर: अस काय झालं की, एका विवाहित शिक्षिकेने पुरुष शिक्षकाच्या घरी जाऊन केली आत्महत्या.

अहमदनगर: अस काय झालं की, एका विवाहित शिक्षिकेने पुरुष शिक्षकाच्या घरी जाऊन केली आत्महत्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In