पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रमुख
हडपसर पोलिस स्टेशन पुणे शहर
पुणे : दिनांक २३/१०/२०२२ रोजी करळी देवाची ता हवेली जि-पुणे येथील *स्वप्नील सुभाष परमाळे* यांच्या न्यू साई मोबाईल दुकानाचे शटर तोडून आतील १९ लाख रुपयांचे १०२ मोबाईल चोरी झालेचा हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं. ९३२८ / २०२२ भा.दं.वि. कलम ४५७,३८०, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
दुकानामध्ये असणारे सीसीटीव्ही तसेच दुकानाच्या बाहेरील बाजूस सीसीटीव्ही फुटेजची तपास आरोपी व त्यांनी वापर केलेले चारचाकी वाहनाबाबत पोलीस अमलदार *शाहीद शेख आणि अतुल पंधरकर* बातमीवरून सदर ठिकाणी जाऊन *साहिल अनिल मोरे* वय २० वर्ष रा. देशमुखवाडी, इंगळे कार्न डुक्कराखंड, पुणे येथे एम.एच. १२ सी.के. ४२३६ या टाटा इंडिगो वाहनास ताब्यात घेतले. त्यास उपनिरी पोलीस कस्टडीत विचारपुस करुन गुन्हयातील साथीदार *संकेत विगुणे, लक्ष्मण ऊर्फ आण्णा जाधव, संतोष मोरे, गजानन मोरे, पोपट धावडे* यांची नावे निष्पन्न केला.
पोलीस कस्टडीतील चौकशीत आणखी एक आरोपी संकेत प्रकाश निवगुणे वय २२ वर्षे रा. बानगुडे चाळ, संघर्ष बक, यशोदिप सोसायटी, वारजे माळवाडी, पुणे, यास ताब्यात घेऊन सदर गुन्हयातील सुत्रधार लक्ष्मण आण्णा जाधव हा चोरीतील मालासह एकमा पोलीस स्टेशन, जिल्हा, छपरा बिहार मधील एका गावात असल्याची शक्यता वाटल्याने वरीष्ठांच्या परवानगीने तपासपथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, अंमलदार शाहीद शेख, अतुल पंधरकर भगवान हबड़े यांना तात्काळ रवाना करण्यात आले.
तसेच तपास पथकामधील सपोनि विजयकुमार शिंदे व पोना संदीप राठोड याने केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच आधारे मुद्देमालाची विल्हेवाट लावणारा आरोपी मोलिंग रा. निश्णपूरा काला थाना एकमा, जिल्हा सारण छपा, राज्य विहार यांचे बिहार मधील राहते घरी हडपसर पोलीसांनी छापा मारला असता सराईत आरोपी लक्ष्मण आण्णा जाधव रा. हॅप्पी कॉलनी, लेन नंबर-३, गोसावी बस्ती, कोथरूड पुणे. हा सदर ठिकाणी गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोबाईलपैकी ९७ मोबाइलसह ताब्यात त्यास गुन्हयामध्ये दिनांक ०३/११/२०२२ रोजी स्थानिक न्यायालयाकडून ट्रान्जीट रिमांड घेवुन दिनांक ०५/११/२०२२ रोजी मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सोलकर न्यायालयात हजर केले.
तीनही आरोपी पोलीस कस्टडोत असून अद्याप पर्यंत निष्पन्न हकीकत अशी की, पाहीजे आरोपी साहिल मोरे, गजानन मोरे, प्रभात मोरे, पोपट धावडे यांनी मिळून हडपसर, कोंढवा, धायरी, चतु:श्रुंगी या भागातील मोबाईलची दुकाने फोडून मोबाईल लक्ष्मण आण्णा जाधव यास देत होते. सदरचे मोबाईल हे लक्ष्मण आण्णा जाधव त्याचा साथीदार मोनू सिंग रा. बिहार यास विकत होता. मोबाईल विकून आल्यानंतर मोबाईलच्या किमतीच्या ४० टक्के रक्कम हो आरोपींना मिळत होती.
(अद्यापपर्यंत आरोपीकडून गुन्ह्यातील ९७ मोबाईल, इंडिका कार होंडा अॅक्टीवा दुचाकी असा २२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हयातील मुख्य सुत्रधार आरोपी लक्ष्मण आण्णा जाधव वय ३४ वर्षे रा. ही कॉलनी, लेन नंबर-3, गोसावी वस्ती, कोथरूड पुणे. हा पोलीसांच्या रेकॉर्डवरिल गुन्हेगार असून तो वेगवेगळ्या गुन्ह्यात पाहीजे आरोपी आहे.
(1) कोथरूड पोलीस स्टेशन, G.R.No.163/2007. भा. डी.व्ही. कलम ३७९,
(2) कोथरूड पोलीस स्टेशन, G.R.N. 159/2007 I.D.V. कलम ३०२, आर्म अॅक्ट के- ३ (२५),
(३) कोथरूड पोलीस स्टेशन, गु.आर.नं. 3169/2007 शस्त्रास्त्र कायदा कायदा A- 3(25), मु. पी.ओ. टी 37(1) कम 135 (4) कोथरूड पोलीस स्टेशन, गु.आर. क्र. 231/2008 IPC. कलम 394,504,34.
(5) कोथरूड पोलीस स्टेशन, G.R.No.126/2010 IPC कलम 364(A).
(6) कोथरूड पोलीस स्टेशन, G.R.No.136/2010 IPC. कलम 384,34
(7) कोथरूड पोलीस स्टेशन, गु.आर. नं. 273/2012 MA.P.V. कलम 307,34 आर्म ऍक्ट 3 (25), (8) कोथरूड पोलीस स्टेशन, गुर.क्र. 468/2012 IPC. कलम 207, शस्त्र कायदा-3 (25)
(९) कोथरूड पोलीस स्टेशन, गु.र.नं ५६४ / २०१२ भादविकलम ३०७, आर्म अॅक्ट -३(२५)
(१०) हवेली पोलीस स्टेशन ५४०/२००८ भाविक ३६४,३९५
(११) वारजे माळवाडी पो.स्टे. २१०/२००८ भाविक- ३९३,३४
((१२) शिवाजीनगर पो.स्टे. २१४ / २०१२ भाविक- ३८७,
(१३) शिरुर पो.स्टे. ३०८/२०१४ भादविक ३७९ प्रमाणे गुन्हे दाखल असून तो पुणे शहराचे (१४) शाहुवाडी पोलीस स्टेशन, कोल्हापूर गु.र.नं ३१८ / २०२१ भा.दं.वि. कलम ३९५ या गुन्ह्यात पाहीजे आरोपी आहे.
आरोपीकडून पुणे शहरातील एकूण ५ मोबाईल शॉपी फोडल्या.
सदरची कामगिरी हो मा. *श्री. नामदेव चव्हाण सो, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा. नम्रता पाटोल सो, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर यांचे मागदर्शनाखाली मा. श्री. बजरंग देसाई सो, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्री. अरविंद गोकुळे सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. दिगगर शिंदे गो, पोनि (गुन्हे) श्री विश्वास डगळे सो पनि (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, सचिन जाधव, समिर पाडुळे, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, सुरज कुंभार, भगवान बडे, अनिरुद्ध सोनवणे, अतुल पंधरकर* यांचे पथकाने करून प्रशंसनीय कामगिरी केली आहे.